Agriculture news in marathi Wangi Rs 1800 to 2900 per quintal in Jalgaon | Agrowon

जळगावात वांगी १८०० ते २९०० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २७) काटेरी, लहान वांग्यांची १४ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल १८०० ते २९०० रुपये दर मिळाला. आवक जळगाव, भुसावळ, यावल परिसरांतून होत आहे. आवक स्थिर असून, दरही टिकून आहेत. 

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २७) काटेरी, लहान वांग्यांची १४ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल १८०० ते २९०० रुपये दर मिळाला. आवक जळगाव, भुसावळ, यावल परिसरांतून होत आहे. आवक स्थिर असून, दरही टिकून आहेत. 

बाजारात कोबीची १४ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १६०० ते २६०० रुपये मिळाला. भरताच्या वांग्यांची ३२ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १८०० ते २८०० रुपयांपर्यंत मिळाले. गवारीची दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल २५०० ते ४५०० रुपये मिळाला. आल्याची २८ क्विंटल आवक झाली. आल्यास प्रतिक्विंटल २६०० ते ५१०० रुपये दर मिळाला. बटाट्याची ३११ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ९०० ते १२०० रुपये दर होता. भेंडीची १८ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १४०० ते २५०० रुपये मिळाला. 

टोमॅटोची १२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १४०० ते २६०० रुपये दर होता. लिंबाची पाच क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल १६०० ते २४०० रुपये दर होता. शेवग्याची दीड क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाला. बिटची सहा क्विंटल आवक झाली. बिटला प्रतिक्विंटल १८०० ते २८०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची सात क्विंटल आवक झाली. १८०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मेथीची चार क्विंटल आवक झाली. मेथीस प्रतिक्विंटल १२०० ते २४०० रुपये दर होता. 

डाळिंबाची २२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २४०० ते ४८०० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची २८ क्विंटल आवक झाली. मिरचीला प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाला. पालकाची दोन क्विंटल     आवक झाली, दर प्रतिक्विंटल १२०० रुपये मिळाला. गाजराची सात क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल ११०० ते २२०० रुपये दर मिळाला, अशी माहिती मिळाली. 

  •    लहान वांग्यांची आवक स्थिर असून, दरही टिकून
  •      जळगाव, भुसावळ, यावल परिसरांतून होतेय आवक
  •     भरताच्या वांग्यांची ३२ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल १८०० ते २८०० रुपये दर मिळाला.

ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा

 


इतर बाजारभाव बातम्या
बार्शीत तुरीची आवक वाढलीबार्शी, जि. सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात मेथी २५० ते ३००० रुपये शेकडासोलापुरात प्रतिशेकडा ३०० ते ७०० रुपये सोलापूर...
नाशिक बाजारात कारल्याचे दर टिकूननाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात वांगी, गाजराला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाला आवक घटली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात मका दरात सुधारणाजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
औरंगाबादमध्ये मोसंबीला सर्वसाधारण ३०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कोल्हापूर : गुळाच्या दरात १५० रुपयांनी...कोल्हापूर : बाजार समितीत गेल्या आठ दिवसांमध्ये...
राज्यात बटाटा १००० ते २६०० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला १००० ते १२५० रुपये...
नाशिकमध्ये भेंडीला सर्वसाधारण २९१० रुपयेनाशिक : ‘‘येथील बाजार समितीमध्ये भेंडीची आवक ५२...
नाशिकमध्ये कांद्याच्या दरात सुधारणानाशिक: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नगरमध्ये तूर ४००० ते ५५०० रुपये...नगर ः नगर येथील दादा पाटील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात कांदा दरात सुधारणा सुरूच आहे. दर...
औरंगाबादमध्ये मक्यासह तुरीचे दर स्थिरजालना : येथील बाजार समितीमध्ये गत आठवड्यात ५ ते ९...
पुण्यात भोगीनिमित्त गाजर, मटारला मागणीपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत द्राक्षांना क्विंटलला ६०००...औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ९...
परभणीत शेवग्याला क्विंटलला ५००० ते ८०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
आंबिया संत्र्याला मिळाला २२ हजार...नागपूर : बाजारात संत्र्याचे दर गडगडले असतानाच...
राज्यात कांदा २०० ते ३५०० रुपयेसोलापुरात प्रतिक्विंटला २०० ते ३५०० रुपये...
नाशिकमध्ये दोडक्याची आवक सर्वसाधारण;...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...