agriculture news in marathi, Wardha district in cotten crop on Bund larvae infection | Agrowon

वर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव
टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी पिकावर पाच टक्‍के गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होत असल्याचे निरीक्षण कृषी विभागाने नोंदविले आहे. प्रादुर्भावग्रस्त पिकावर कृषी विद्यापीठाच्या शिफारशीत उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्या पार्श्‍वभूमीवर देण्यात आल्या.

वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी पिकावर पाच टक्‍के गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होत असल्याचे निरीक्षण कृषी विभागाने नोंदविले आहे. प्रादुर्भावग्रस्त पिकावर कृषी विद्यापीठाच्या शिफारशीत उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्या पार्श्‍वभूमीवर देण्यात आल्या.

गतवर्षी जिल्ह्यात गुलाबी बोंड अळीचा मोठ्या क्षेत्रावर प्रादुर्भाव झाला होता. यावर्षी त्यावर नियंत्रण मिळावे याकरिता कृषी विभागाने हंगामाच्या पूर्वीपासूनच प्रयत्न चालविले आहेत. जिल्ह्यात यावर्षी १५ जूनपर्यंत कपाशीची लागवड काही शेतकऱ्यांद्वारे करण्यात आली. सध्या हे पीक फुलावर असून या पिकाची नियमित निरीक्षणे विविध प्लॉटवर घेतली जात आहेत. त्यानुसार १५ जूनपर्यंत लागवड झालेल्या या कपाशी पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.

कपाशी पिकातील २ ते ३ फुलांची पाहणी अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर यांच्या मार्गदर्शनात क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत कृषी अधिकारी, कर्मचारी नियमित भेट देऊन निरीक्षण नोंदवित शेतकऱ्यांना उपाययोजनांची शिफारस करीत आहेत.

इतर अॅग्रो विशेष
बॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....
भूगर्भ तहानलेलाच!रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...
साखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे...पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा...
देशात कापूस उत्पादन घटणारजळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या...
राष्ट्रीय कृषिमुल्य आयोगासमोर ऊस...पुणे : कायद्यातील उणिवांचा फायदा घेत ऊस उत्पादक...
नुकसानग्रस्तांसाठीचे दोन हजार कोटी...मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍...
थंड वारे वाढणार...पुणे : राज्यात किमान तापमानातचा पारा १६ अंशांच्या...
दर्जेदार दुग्धोत्पादनांचा ‘गारवा’ ब्रॅंडकोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य...
शेवगा कसे ठरले 'या' शेतकऱ्याचे हुकमी...कायम अवर्षण स्थिती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील...
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार...परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली...
सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना...सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत...
मानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...
अभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...
इथेनॉल उत्पादन घटणारपुणे:  देशाच्या इथेनॉलनिर्मितीत मोठी घट...
अकोला जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीअकोला ः परतीच्या पावसाने कापूस पिकाचे मोठ्या...
पीकविम्यासाठी शासकीय पातळीवर धावपळपुणे: अतिपावसामुळे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना...
देशात मागणीच्या तुलनेत ४० टक्केच कांदा...पुणे: देशभरात ऑगस्ट महिन्यातील खरीप कांद्याच्या...
किमान तापमानात घटपुणे: राज्यात होत असलेले ढगाळ हवामान निवळल्यानंतर...