Agriculture news in marathi For the water of the kukadi Agitation on Nagar road | Agrowon

करमाळा : कुकडीच्या पाण्यासाठी नगर रस्त्यावर आंदोलन

टीम अॅग्रोवन
रविवार, 1 डिसेंबर 2019

करमाळा, जि. सोलापूर  : मांगी (ता. करमाळा) तलावात कुकडीचे पाणी सोडावे, या मागणीसाठी करमाळा-नगर रस्त्यावर शुक्रवारी (ता. २९) मांगी येथे आंदोलन करण्यात आले. 

कुकडी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुजीत बागल यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी नायब तहसीलदार सुभाष बदे, पाटबंधारे विभागाचे अधिकारी कैचके, सहायक पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांनी निवेदन स्वीकारले. 

करमाळा, जि. सोलापूर  : मांगी (ता. करमाळा) तलावात कुकडीचे पाणी सोडावे, या मागणीसाठी करमाळा-नगर रस्त्यावर शुक्रवारी (ता. २९) मांगी येथे आंदोलन करण्यात आले. 

कुकडी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुजीत बागल यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी नायब तहसीलदार सुभाष बदे, पाटबंधारे विभागाचे अधिकारी कैचके, सहायक पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांनी निवेदन स्वीकारले. 

या वेळी पंचायत समितीचे माजी सभापती बापूराव गायकवाड, बाजार समितीचे संचालक संतोष वारे, पंचायत समितीचे सदस्य ॲड. राहुल सावंत, दिनेश भांडवलकर, दादासाहेब जाधव, माजी सरपंच हनुमंत बागल, बाळासाहेब पवार, संपत बागल, लक्ष्मण फुंदे, राजेंद्र नलवडे, शिवाजी राऊत उपस्थित होते. 

सुजित बागल म्हणाले, ‘‘मांगी तलावात कुकडीचे पाणी आले. तर या भागातील शेतकऱ्यांना फायदा होईल. १ टीएमसी क्षमतेचा हा तलाव आहे. मात्र अद्यापही तो कोरडाच आहे. त्यामुळे या तलावात पाणी सोडावे. अन्यथा, यापेक्षाही तीव्र आंदोलन करावे लागेल.''’


इतर ताज्या घडामोडी
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
जामनेरातील टेक्स्टाइल पार्क रखडलेजळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया...
पुणे जिल्हा परिषद कृषी सभापतिपदी...पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य...
पुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५...पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक...
नियोजनात हिवरे बाजार देशाचे मॉडेल ः डॉ...नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे...
वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...अकोला  ः यंदा वऱ्हाडात रब्बीची लागवड बुलडाणा...
राज्यात आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम...मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राज्यात कै. आर....
हृदयविकारामुळे होणारे मृत्यू...मुंबई : हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याच्या...
दूधदरवाढीसाठी ‘स्वाभिमानी’चे परभणीत...परभणी ः मराठवाड्यात शासकीय दूध योजनेअंतर्गंत...
सोलापुरात कांद्यासह सर्व व्यवहार ठप्पसोलापूर : केंद्र सरकारने आणलेल्या सीएए आणि एनआरसी...
चार प्रकल्पातून मराठवाड्यात पावणेतीन...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी, बीड,...
‘विठ्ठल’च्या कारभाराची स्वतंत्र चौकशी...पंढरपूर, जि. सोलापूर : विठ्ठल साखर कारखान्याच्या...
परभणीत फ्लॉवर ६०० ते १००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...हवामान बदलाच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...
खानदेशात कमाल तापमानात ९ अश सेल्सिअसने...जळगाव  : भर दुपारीही अंगात हुडहुडी भरविणारी...
फ्लॉवर रोपांना कंदच आले नाही;...नाशिक : ‘‘नाशिक शहराजवळील विविध गावांमध्ये...
'जलयुक्त शिवार' सामूहिक चळवळीतून...जळगाव : ‘महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली...
वाशीममध्ये मूग, उडीद नुकसानग्रस्तांना...वाशीम  ः जिल्ह्यात या खरीप हंगामात नुकसान...