agriculture news in marathi, water level of Pune district Grew up | Agrowon

पुणे जिल्ह्याची भूजलपातळी उंचावली
सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 डिसेंबर 2017

पुणे ः यंदाच्या मॉन्सून कालावधीत तसेच परतीच्या प्रवासात जिल्ह्यात सर्वत्र धुवाधार पाऊस झाला होता. परिणामी, सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने सरासरी भूजलपातळीत अर्धा (०.५०) मीटरने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील १९७ निरीक्षण विहिरीतील पाणीपातळीच्या सर्वेक्षणावरून ही आकडेवारी समोर आली. त्यानुसार जिल्ह्याची सरासरी भूजलपातळी २.६६ मीटर असून, यंदाच्या पावसाळ्यात ती २.१६ मीटरपर्यंत वाढल्याचे राज्य भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे.

पुणे ः यंदाच्या मॉन्सून कालावधीत तसेच परतीच्या प्रवासात जिल्ह्यात सर्वत्र धुवाधार पाऊस झाला होता. परिणामी, सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने सरासरी भूजलपातळीत अर्धा (०.५०) मीटरने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील १९७ निरीक्षण विहिरीतील पाणीपातळीच्या सर्वेक्षणावरून ही आकडेवारी समोर आली. त्यानुसार जिल्ह्याची सरासरी भूजलपातळी २.६६ मीटर असून, यंदाच्या पावसाळ्यात ती २.१६ मीटरपर्यंत वाढल्याचे राज्य भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे.

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या मॉन्सूनच्या कालावधीत पावसाने जोरदार हजेरी लावली. सर्व धरणे ओसंडून वाहिली. त्यातच जलयुक्त शिवार, जलसंधारणाच्या कामांमुळे पाण्याची उपलब्धता वाढल्याने भूजलातील पाणीसाठाही वाढल्याचे दिसून आले आहे. दुष्काळी भागात असलेल्या बारामती तालुक्‍यात पाणीपातळी सर्वाधिक १.१४ मीटरने वाढल्याचे दिसून आले. तर भोर (०.०६ मी) आणि वेल्हे (०.०३ मी) या तालुक्‍यात सरासरी पातळी गाठली आहे.

जिल्ह्यात ऑक्‍टोबर महिन्यातील तालुकानिहाय पाणीपातळी (मीटरमध्ये)

तालुका पाणीपातळी वाढ

आंबेगाव

 १.७०   ०.८१
बारामती २.४७ १.१४
भोर ०.९० ०.०६
दौंड ३.२६ ०.४०
हवेली २.४५ ०.३७
इंदापूर ३.३५ ०.९६
जुन्नर ५.०४ ०.७०
खेड १.२५ ०.७४
मावळ ०.३३ ०.२६
मुळशी ०.४० ०.२९
पुरंदर ४.०५ ०.५७
शिरूर २.९४

०.२२

वेल्हा ०.६३ ०.०३

 

इतर बातम्या
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
मांजरपाड्याचे पाणी दरसवाडी धरणात पोचलेनाशिक : येवल्याच्या दुष्काळी भागात पाणी...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...