agriculture news in marathi, water scarcity continue in five talukas, pune, maharashtra | Page 2 ||| Agrowon

पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांत पाणीटंचाई कायम

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

पुणे  : जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस झाल्याने धरणे ओसंडून वाहत आहेत. नद्यांना आलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. दुसरीकडे ऑगस्ट महिना संपत आला असतानाही बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदरसह आंबेगाव तालुक्यांमधील कोरडवाहू भागांत पाणीटंचाई कायम असल्याचे चित्र आहे. या पाच तालुक्यांतील ३७ गावे आणि २६० वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याने ४२ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पुणे  : जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस झाल्याने धरणे ओसंडून वाहत आहेत. नद्यांना आलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. दुसरीकडे ऑगस्ट महिना संपत आला असतानाही बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदरसह आंबेगाव तालुक्यांमधील कोरडवाहू भागांत पाणीटंचाई कायम असल्याचे चित्र आहे. या पाच तालुक्यांतील ३७ गावे आणि २६० वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याने ४२ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

उन्हाळ्यात जिल्ह्यातील मावळ वगळता सर्व तालुक्यांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने धरणे भरली. पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करावा लागला. त्यामुळे नद्यांना पूर आले. पुण्यातील धरणांमधून सोडलेल्या पाण्याने मृतपातळीत गेलेल्या उजनीत १०० टक्के पाणीसाठा झाला. मात्र, जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यांतील काही गावांमध्ये अद्यापही पिण्यायोग्य पाणी उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे या भागांतील तब्बल ८३ हजारांहून अधिक लोकसंख्येला पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी ४२ टॅंकर धावत आहेत. 

शुक्रवारपर्यंत (ता. २३) तालुकानिहाय पाणीटंचाई स्थिती 
तालुका  गावे वाड्या  टॅंकर
आंबेगाव
बारामती १० १०९ १३
दौंड ५०
इंदापूर १२ ५८ १४
पुरंदर  ७  ३६ 

 


इतर ताज्या घडामोडी
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...
निर्यातबंदीमुळे कांदा फुगवटा;...पुणे: कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी तातडीने...