Agriculture news in Marathi Watermelon growers suffer due to lockdown in Puratur area | Agrowon

परतूर परिसरात लॉकडाऊनमुळे टरबूज उत्पादक अडचणीत

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 एप्रिल 2020

मोठा खर्च करून टरबुजची बाग जगवली. नेमके विक्रीची वेळ आली आणि लॉकडाऊन झाले. त्यामुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात टरबूज विकण्याची परवानगी शासनाने द्यावी. 
- संतोष चव्हाण, टरबूज उत्पादक शेतकरी, परतूर 

परतूर, जि. जालना : परतूरसह परिसरातील टरबूज उत्पादक शेतकरी लॉकडाऊन मुळे अडचणीत सापडले आहेत. टरबूज तयार आहेत पण विकायचे कुठे ? हा मोठा प्रश्न सध्या या शेतकऱ्यांना पडला आहे. 

परतूर येथे दुधना नदीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात टरबूज लागवड होत असते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील डिसेंबर, जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात टरबूज लागवड करण्यात आली.

अनेक अस्मानी संकटाचा सामना करत कशीबशी टरबुजाची बाग जगली. पण अचानक आलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे पूर्ण भारतात २१ दिवसाचे लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे सध्या पूर्ण फळांच्या अडती बंद पडल्या आहेत. व्यापारी पण टरबूज घेण्यास नकार देत आहे. अशा परिस्तिथीत माल विकायचा कुठं असा मोठा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. यावर काही तरी पर्याय काढावा, अशी मागणी टरबूज उत्पादक करीत आहे. 

 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...