Agriculture news in marathi On the way to the coronation of bulldhana | Agrowon

बुलडाण्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 मे 2020

बुलडाणा ः जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन २४ रूग्ण बाधीत झाले होते. मात्र, वेळीच उपाययोजना व खबरदारी घेतल्याने जिल्ह्यात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. सोमवारी (ता. चार) चिखली येथील एका रूग्णाने कोरोनावर मात केल्यामुळे सुटी देण्यात आली. २४ पैकी २० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

बुलडाणा ः जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन २४ रूग्ण बाधीत झाले होते. मात्र, वेळीच उपाययोजना व खबरदारी घेतल्याने जिल्ह्यात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. सोमवारी (ता. चार) चिखली येथील एका रूग्णाने कोरोनावर मात केल्यामुळे सुटी देण्यात आली. २४ पैकी २० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

जिल्ह्यात चिखली येथे तीन, चितोडा (ता. खामगांव) येथे दोन, शेगाव येथे तीन, देऊळगावराजा येथे दोन, सिंदखेडराजा येथे एक, मलकापूर येथे चार आणि बुलडाणा येथे नऊ कोरोनाबाधीत रूग्ण आढळले होते. त्यापैकी आतापर्यंत बुलडाणा येथील पाच, शेगांव येथील तीन, चितोडा (ता. खामगांव) येथील दोन, चिखली येथील दोन, मलकापूर येथील चार, दे.राजा येथील दोन आणि सिंदखेड राजा येथील एक कोरोनाबाधीत रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. त्यामध्ये आज एका रूग्णाची भर पडली आहे. आज चिखली येथील एक रूग्ण बरा होवून स्वगृही परतला आहे. अशाप्रकारे एकूण २० रूग्ण बरे झालेले आहे. 

प्रशासनाने आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे एका रूग्णाचा दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्याला आनंदाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस यांनी टाळ्या वाजवून बरे झालेल्या रूग्णाचे स्वागत केले. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्णांवर तसेच जिल्ह्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांवर शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात तपासणी, उपचार करण्यात आले. 

प्रशासनाला सहकार्य करा 
नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे. अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडल्यास सुरक्षित अंतराचे पालन करावे. गर्दी करू नये. चेहऱ्यावर मास्क अथवा स्वच्छ रूमाल वापरावा. शासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. डॉक्टर, पोलिस यंत्रणा यांच्याशी सहकार्य ठेवा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.  
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...