Agriculture news in Marathi We need to get hands-on work with food grains: Minister Bhujbal | Page 2 ||| Agrowon

अन्नधान्यासह हाताला काम मिळणे गरजेचे ः मंत्री भुजबळ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 जुलै 2020

नाशिक : आपली अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक परिस्थितीतून जात असून दिवसेंदिवस उपजीविकेचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे. केवळ अन्नधान्य पुरवठा करून पुरेसे होणार नाही. तर नागरिकांच्या हाताला काम मिळण्याची गरज आहे. त्यामुळे ही परिस्थिती व्यवस्थित हाताळण्यासाठी सर्वांना उपाययोजनांसोबत त्यांच्या अंमलबजावणीसाठी निरंतर सक्रिय रहावे लागेल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिक : आपली अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक परिस्थितीतून जात असून दिवसेंदिवस उपजीविकेचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे. केवळ अन्नधान्य पुरवठा करून पुरेसे होणार नाही. तर नागरिकांच्या हाताला काम मिळण्याची गरज आहे. त्यामुळे ही परिस्थिती व्यवस्थित हाताळण्यासाठी सर्वांना उपाययोजनांसोबत त्यांच्या अंमलबजावणीसाठी निरंतर सक्रिय रहावे लागेल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी (ता. ११) आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषिमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार दिलीप बनकर, नितीन पवार, हिरामण खोसकर, सुहास कांदे, सरोज आहिरे, माजी आमदार जयवंतराव जाधव, शिरीष कोतवाल, दीपिका चव्हाण, जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, सुनील पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, कोंडाजी आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सीमंतिनी कोकाटे, राजाराम पानगव्हाणे आदी उपस्थित होते.

श्री. भुजबळ म्हणाले, की राज्य आणि त्यापाठोपाठ जिल्हा आणि प्रत्येक गावाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. सर्वत्र नागरिकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ही परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी नात्याने आपल्या सर्वांची आहे. तसेच ‘मिशन बिगेन अगेन’ मागची भूमिका तळागाळात पोचवावी लागेल.


इतर बातम्या
बाजार समित्यांपुढे स्पर्धेचे आव्हान पुणे ः केंद्र सरकारच्या ‘एक देश, एक बाजार'...
धक्कादायक, सरकारी समित्यांमध्ये ...पुणे: पीकविमा योजनेसहित कृषी योजने संबंधित सर्व...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलक्या...पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील पावसाचा...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सर्व शेतीमाल संपूर्ण नियमनमुक्त ! ‘एक...पुणे ः सर्व शेतीमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या...
कोरोनाच्या संकटातही गुळाचा गोडवा कायमकोल्हापूर : महापुराच्या तडाख्यात सापडूनही सरत्या...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
आदिवासी तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ...नाशिक: कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्याचे...
शेतकरीविरोधी कायद्यावर ‘किसानपूत्र’चे...औरंगाबाद: किसानपूत्र आंदोलनाच्यावतीने...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
कोल्हापुरात नद्यांच्या पाण्यात वाढ...कोल्हापूर: जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाचा...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच...
शेतकरी विरोधी अध्यादेश रद्द करा मुंबई: केंद्र सरकारने ५ जून २०२० रोजी काढलेले...
राज्यात पावसाचा जोर सोमवारपासून वाढणार पुणे ः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
किसान रेल्वेला नाशिकमधून प्रारंभ नाशिक: केंद्र सरकारने २०२० च्या अर्थसंकल्पात...
नाशवंत शेतमाल वाहतुकीसाठी किसान...नाशिक: कृषी क्षेत्रात प्रगत असलेल्या नाशिक...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...
नंदुरबारमध्ये अनेक भागात पाऊस नंदुरबार ः जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...