agriculture news in marathi, weather, forecast, climate | Agrowon

उस्मानाबादचा पारा ११.३ अंशांवर

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

पुणे : मंगळवार (ता. १४) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी ११.३ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद उस्मानाबाद येथे झाली. पुढील ७२ तासांत गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे राहण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी (ता. १७) विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गेल्या २४ तासांत काेकण गाेव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली असून, मध्य महाराष्‍ट्र व विदर्भाच्या काही भागांत लक्षणीय घट झाली अाहे. तर मराठवाड्याच्या काही भागांत किंचित घट झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

मंगळवार (ता. १४) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत नाेंदलेले किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
मुंबई २२, अलिबाग १९.६, रत्नागिरी १७.१, पणजी १९.५, डहाणू १८.८, भिरा १५, पुणे ११.६, नगर ११.७, जळगाव १२.६, काेल्हापूर १५.५, महाबळेश्‍वर १३, मालेगाव १४.५, नाशिक ११.४, सांगली १४, सातारा १२, साेलापूर १३.७, उस्मानाबाद ११.३, आैरंगाबाद १३.३, परभणी १२.७, नांदेड १४, बीड १२.८, अकाेला १४, अमरावती १५.२, बुलडाणा १५.२, ब्रह्मपुरी १५.९, चंद्रपूर १८.६, गाेंदिया १४.५, नागपूर १३.५, वाशीम १४.६, वर्धा १४, यवतमाळ १४.

इतर अॅग्रो विशेष
लेखाजोखा मोदी सरकारचा! पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण...
झळाळी पिवळ्या सोन्याची!मराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक...
कृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...
सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...
हमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...
परतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...
दूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर !...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......
ऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; तीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...
नंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...
एकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...