agriculture news in marathi, weather, forecast, cold, temperature | Agrowon

विदर्भात काही ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 जानेवारी 2018

पुणे : पुढील चार दिवसांत शुक्रवारी (ता.१२) विदर्भात काही ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे, तर साेमवारपर्यंतच्या (ता.८) गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद गाेंदिया येथे झाली.

गेल्या २४ तासांत गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे हाेते. काेकण गाेव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट, तर विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागातील किमान तापमान सरासरीच्या जवळपास हाेते.

साेमवारपर्यंतच्या (ता.८) गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत नाेंदलेले किमान तापमान (अंशसेल्सिअसमध्ये)
मुंबई १८.२, अलिबाग १६.८, रत्नागिरी १५.७, पणजी १८, डहाणू १४.७, भिरा १३.५, पुणे १०.२, नगर १०.६, जळगाव ९.४, काेल्हापूर १५.५, महाबळेश्‍वर १३.२, नाशिक ८.५, सांगली १३.५, सातारा ११.७, साेलापूर १४.६, आैरंगाबाद १२.२, परभणी ११.६, अकाेला १३.१, अमरावती १३.४, बुलडाणा १३.२, ब्रह्मपुरी १०.४, चंद्रपूर १०.८, गाेंदिया ७.८, नागपूर १०.७, वाशीम ११.४, यवतमाळ १४.४.

इतर अॅग्रो विशेष
सोयाबीन दर विक्रमी पातळी गाठण्याचे संकेतनवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन...
`उज्ज्वला` योजनेत मोठा भ्रष्टाचारनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी...
गारठा पुन्हा वाढणारपुणे  ः राज्यात अंशतः ढगाळ हवामान असून...
पूरबाधित ऊस तोडीस कारखान्यांकडून टाळाटाळपुणे  ः राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन...
नाशिक जिल्ह्यात द्राक्षमणी पोखरणाऱ्या...नाशिक  : जिल्ह्यात द्राक्ष पीक फुलोरा व मणी...
मराठवाड्यातील ५५ प्रकल्प कोरडेचऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमधील पावसाने दुष्काळाने...
पंजाबचे पशुपालक वापरतात सुधारित तंत्रलुधियाना (पंजाब) येथे प्रोग्रेसिव्ह डेअरी...
शेती, दुग्धव्यवसायाने बनविले...कोल्हापूर जिल्ह्यातील शेळेवाडी (ता. राधानगरी)...
म्हणे शेतात, पीक असल्याने वीज जोडणीस...अमरावती  ः शेतात पीक असल्यामुळे शेतकरी वीज...
देशी गोसंगोपन, गांडूळखतासह दूध...सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड)...
दर्गनहळ्ळी येथे वाढलाय पक्ष्यांचा...सोलापूर : पूर्वी सूर्यकिरणांसोबतच पक्ष्यांचा...
अवकाळी पावसामुळे बाधितांसाठी साडेचार...मुंबई : ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतील अवकाळी...
डाळिंब बियाच्या तेलापासून ‘सॉफ्टजेल...सोलापूर ः येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे  ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व...
आव्हाने खूप सारी, तरीही मधमाशीपालनात...नाशिक येथे पूर्वा केमटेक या कंपनीतर्फे नुकताच...
आकस्मिकता निधीच्या मर्यादेत तात्पुरत्या...मुंबई : महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या...
खासगी प्रवासी बसमधून शेतमाल वाहतुकीला...सोलापूर : राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई,...
राज्यात बोरं ८०० ते ४००० रुपये...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात वादळी पावसाची शक्यता पुणे ः विदर्भाच्या काही भागांत हवामान ढगाळ आहे....
मूळ समस्यांशी थेट भिडावे लागेल ऑगस्टपर्यंत पावसाची वाट पाहणारा शेतकरीवर्ग...