agriculture news in marathi, weather, forecast, temperature | Agrowon

नाशिक १०.४ अंशांवर

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

पुणे : राज्यातील थंडीचा कडाका वाढत अाहे. रविवार(ता. १२)पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद नाशिक येथे झाली, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे : राज्यातील थंडीचा कडाका वाढत अाहे. रविवार(ता. १२)पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद नाशिक येथे झाली, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

गेल्या २४ तासांत विदर्भाच्या संपूर्ण भागात तर काेकण गाेवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांतील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. तर मराठवाड्याच्या काही भागात व मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास हाेेते. पुढील ४८ तासांत गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असली तरी बुधवार (ता. १५) आणि गुरुवारी (ता. १६) विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात आली आहे. 

रविवार (ता. १२) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात विविध भागात नाेंदलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढीलप्रमाणे ः मुंबई २३.५, अलिबाग २१.३, रत्नागिरी १९.६, पणजी २०, डहाणू १९.९, भिरा १७, पुणे ११.५, जळगाव १३, काेल्हापुर १६.३, महाबळेश्‍वर १३, मालेगाव १४.६, नाशिक १०.४, सांगली १४.४, सातारा १३, साेलापूर १२.५, आैरंगाबाद १३.२, परभणी ११.६, नांदेड १३, अकाेला १३.१, अमरावती १५.२, बुलढाणा १४, ब्रह्मपुरी १३.९, चंद्रपूर १६.२, गाेंदिया १३.८, नागपूर १२.४, वाशिम १५, वर्धा १३.७, यवतमाळ १२. 


इतर अॅग्रो विशेष
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...
अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूरनवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की,...
‘आत्मा’चे पंचवार्षिक आराखडे रखडलेपुणे: शेतकऱ्यांपर्यंत कृषी विषयक योजना कशा...
‘पोकरा’ प्रकल्पातील वैयक्तिक लाभ...नांदेड : कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या...
मूग खरेदी एक ऑक्टोबरपासूनमुंबई: हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव...
मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यतापुणे ः राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार...
मुसळधार पावसाचा तडाखापुणे ः  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही...
कुटुंबातील सदस्याला शेतकरी अपघात विमा...पुणे ः गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...