agriculture news in marathi, wheat gets 1641 to 1850 rupees per quintal rate in Ahmednagar | Page 2 ||| Agrowon

नगरला गव्हाला १६४१ ते १८५० रुपये प्रतिक्विंटल दर
सूर्यकांत नेटके 
मंगळवार, 22 मे 2018

नगर : नगर बाजार समितीत गव्हाची आवक बऱ्यापैकी होत आहे. सध्या गव्हाला १६४१ ते १८५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. चिंच, लाल मिरचीची आवकही सुरू आहे.

नगर बाजार समितीत नगरसह बीड, सोलापूर भागांतूनही भुसार मालाची आवक होत असते. सध्या बाजार समितीत सर्वाधिक गव्हाची आवक सुरू आहे. गत सप्ताहात ३६३ क्विंटल गव्हाची आवक झाली. गावरान ज्वारीची १४७ क्विंटलची आवक होऊन १४०० ते २१०० रुपये दर मिळाला.  

नगर : नगर बाजार समितीत गव्हाची आवक बऱ्यापैकी होत आहे. सध्या गव्हाला १६४१ ते १८५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. चिंच, लाल मिरचीची आवकही सुरू आहे.

नगर बाजार समितीत नगरसह बीड, सोलापूर भागांतूनही भुसार मालाची आवक होत असते. सध्या बाजार समितीत सर्वाधिक गव्हाची आवक सुरू आहे. गत सप्ताहात ३६३ क्विंटल गव्हाची आवक झाली. गावरान ज्वारीची १४७ क्विंटलची आवक होऊन १४०० ते २१०० रुपये दर मिळाला.  

बाजरीची ४३ क्विंटलची आवक होऊन ११५० रुपये दर मिळाला. तुरीची २३० क्विंटलची आवई होऊन ३४५० ते ३९०० रुपये दर मिळाला. लाल मिरचीची २२७ क्विंटलची आवक होऊन ४८४८ ते ९७०० रुपये दर मिळाला. चिंचेची ९६१ क्विंटलची आवक होऊन ६०६५ ते ८९०० रुपये दर मिळाला. चवळीची तीन क्विंटलची आवक होऊन ४६७१ रुपये दर मिळाला.

गुळडागाची ४६९५ क्विंटलची आवक होऊन २४५० ते ३२२५ रुपये दर मिळाला. मुगाची २१ क्विंटलची आवक होऊन ४७०७ रुपयाचा दल मिळाला. हरभऱ्याची २३९ क्विंटलची आवक होऊन ३२०० ते ३२५० रुपये दर मिळाला. सोयाबीनची ७० क्विंटलची आवक होऊन ३२०० ते ३४५० रुपये दर मिळाला. बाजार समितीत भाजीपाल्यात मेथी, कोथिंबीर, बटाटे, वांगी, फ्लाॅवर, टोमॅटो, ढोबळी मिरची, हिरवी मिरचीची आवक चांगली आहे. मात्र दर स्थिर आहे. फळांचीही आवक चांगली आहे, असे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जामोद येथे फिरते मासळी विक्री...बुलडाणा  : मत्स्यव्यवसाय आणि नियोजन...
साठवणीसाठी खरेदी नसल्याने चीनमध्ये...चीनी आहारामध्ये लसणांचा वापर मोठ्या प्रमाणात होत...
अकोला जिल्हा बँकेची पूरग्रस्तांना १६...अकोला  ः सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील...
शासन हस्तक्षेपाची पोल्ट्री...नागपूर ः खाद्याच्या दरात झालेली वाढ तुलनेत कमी...
सूज, अतिसारावर मायाळू उपयोगी स्थानिक नाव    : मायाळू, भजीचा वेल...
परभणीत काकडी प्रतिक्विंटल ३०० ते ६००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
लोकांशी नीट वागा तरच निवडून याल ः...नगर ः राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता दिली...
लोकांच्या कामात येईल त्या अधिकाऱ्याला...पुणे : ‘‘लोकांचे काहीही काम सांगितले की सरकारी...
कापसाला एक हजार रुपये बोनस जाहीर करा ः...पुणे ः भारतीय कापूस महामंडळाकडे (सीआयआय)...
विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्जमुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी...
पुणे : पाणलोटातील पावसामुळे धरणांतून...पुणे : पुणे जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात गुरुवारी...
टॅंकर, चारा छावण्यांबाबत...पुणे : जिल्ह्याच्या काही तालुक्यांत पाणी आणि...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १०१...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १०१...
मुगाची हमीभावाने खरेदी सुरू करावीपरभणी ः मुगाची आधारभूत किंमत ७ हजार ५० रुपये...
विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर थेट...जायकवाडी, जि. औरंगाबाद : विभागीय आयुक्त सुनील...
तंत्रज्ञान, यांत्रिकीकरणाचे फायदे समजून...औरंगाबाद : शेतीक्षेत्रात वापरावयाचे तंत्रज्ञान व...
नगरमध्ये सव्वीस महसूल मंडळांत पन्नास...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये अजूनही पुरेसा पाऊस नाही....
शेतकऱ्यांनी गटशेतीचा पर्याय अवलंबावा :...अमरावती :‘‘गटशेती ही काळाची गरज असून; शेतकऱ्यांनी...
नाशिकमध्ये गवार २५०० ते ४५०० रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यातील पीक नुकसानीचे पंचनामे...नाशिक : जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या...