समृद्ध शेती योजनेतील सातव्या बक्षिसाचे विजेते

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : ॲग्रोवन समृद्ध शेती बक्षीस योजनेची सोडत नुकतीच काढण्यात आली. यात ३० लाख रुपयांहून अधिक रकमेची १७३८ बक्षिसे विजेत्यांनी जिंकली. पहिल्या सहा बक्षिसांच्या विजेत्यांची नावे याआधी प्रसिद्ध केली आहेत. बक्षीस क्रमांक सात अंतर्गत ५००० रुपये किमतीच्या महाधन खत विजेत्या १०० जणांची नावे जाहीर करण्यात येत आहेत. 

१. बजरंग तुकाराम जाधव (कुरूल मोहोळ, सोलापूर) २. संजय आसाराम काळे (संवत्सर, ता. कोपरगाव, जि. नगर) ३. जितेंद्र धनंजय चौधरी (न्हावी, ता. यावल, जळगाव) ४. लोहार अंकुश दगडू (वरकडी, ता. परंडा, उस्मानाबाद) ५. हनुमंत बाजीराव देशमुख (माना, ता. मूर्तिजापूर, अकोला) ६. आशाताई संदीप जाधव (कन्नड, जि. औरंगाबाद) ७. संजय अण्णा चौगुले (भिसवडी, ता. पलूस, जि. सांगली) ८. रूपाली बलभीम दौन (शेवगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) ९. भाऊसाहेब नारायण पावसे (हिवरगाव पावसा, ता. संगमनेर, जि. नगर) १०. वसंतराव नारायण सूर्यवंशी (सोयगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक) ११. रामचंद्र बिहारीलाल आहुजा (बोदवड, जि. जळगाव) १२. अशोक दादारावजी फुके (कारंजा (लाड), जि. वाशिम) १३. सुजित खंडू पाटील (धमाणे, ता. शिंदखेडा, जि. धुळे) १४. राजेश हंसराज डफाळ (भारी, जि. यवतमाळ) १५. सय्यदभाई फत्तूभाई शेख (नारायण गव्हाण, ता. पारनेर, जि. नगर) १६. लक्ष्मण दिंगबर झसनकर (थेरबन, ता. भोकर, जि. नांदेड) १७. लांडे अनिल सदाशिव (शेवगाव, जि. नगर) १८. बालाजी महादजी शेळके (काबलागाव, ता. पूर्णा, जि. परभणी) १९. मुस्कान शेख सलीम (केंद्र बु, ता. सेनगाव, जि. हिंगोली) २०. बोळासाहेब पंढरीनाथ वाघ (शिल्लेगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) २१. प्राजक्ता मधुकर घोलप (पाचरे बु, ता. राहाता, जि. नगर) २२. जावेद बाबूराव इनामदार (सुपे, ता. बारामती, जि. पुणे) २३. ऋषीकेश रमेश जाधव (विंचुर, ता. निफाड, जि. नाशिक) २४. विनोद गंगाबिसन भुतडा (शिवडी, निफाड, जि. नाशिक) २५. ज्ञानोबा शंकर शेंडे (मोरगाव, ता. बारामती, जि. पुणे) २६. नितीन जनार्दन सपकाळ (टाकळी, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) २७. सचिन वाघू मोहोळ (कडधे, ता. मावळ, जि. पुणे) २८. संदीप पुंडलिक केदार (जामोद जळगाव, जि. बुलडाणा) २९. हनुमंत वामनराव पाटील (शहा, ता. इंदापूर, जि. पुणे) ३०. मनीष बाबाराव लोखंडे (शेंदुरजना, ता. वरुड, जि. अमरावती) ३१. सुहास विठ्ठल लावंड (रुई, ता. इंदापूर, जि. पुणे) ३२. पांडुरंग सूर्यभान देवकर (लऊळ, ता. माढा, जि. सोलापूर) ३३. राहुल संदीपान कदम (लातूर) ३४. प्रमोद रामजी बांगर (बेल्हे, ता. जुन्नर,  जि. पुणे) ३५. महादेव निलंक बोरकर (वासेरा, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) ३६. रात्नेश्वर नारायण जल्हे (हणमंत जावळजा, ता. चाकूर, जि. लातूर) ३७. वर्पे राहुल अर्जुन (जातेगाव, ता. नांदगाव, जि. नाशिक) ३८. सोमवारे महेश मानेजी (मालेगाव, ता. अर्धापूर, जि. नांदेड) ३९. लक्ष्मण भैरू माळी (कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली) ४०. विठ्ठल भीमराव लांडगे (लांडगेवाडी, ता. लोहा, नांदेड) ४१. हसीना फारूक खान (शिराळा, जि. सांगली) ४२. बंडू गोमाजी मेंढे    (गावभूज, ता. उमरेड, जि. नागपूर) ४३. ज्योती विनोद सरोदे (शेंडी, ता/जि. नगर) ४४. पांडुरंग जगन्नाथ साळुंखे (गणेशवाडी, ता/जि. सातारा) ४५. शिवाजी नामदेव ठोंबरे (नेरी बु,    ता. जामनेर, जि. जळगाव) ४६. सचिन पांडुरंग शिंदे (अनंरवण पिंपरी, ता/जि. बीड) ४७. मनोज बबनराव कुलकर्णी (आनंदगाव, ता. शिरूर (का), बीड) ४८. रवींद्र बाळू शिंदे (साकोरा, ता. नांदगाव, जि. नाशिक) ४९. किशोर बिरू मासाळ (तनाळी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) ५०. दीपक माणिकराव पाटील (मोताळा, जि. बुलडाणा) ५१. सुनील वसंत वारे (पारडगाव, ता. कर्जत, जि. नगर) ५२. वैभव रवींद्र पाटील (उपळाई खु, ता. माढा, जि. सोलापूर) ५३. शिवशंकर ओगप्पा संख (देगाव, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) ५४. सुनील विश्वासराव बर्गे (कोरेगाव, जि. सातारा) ५५. जयश्री शिवाजी जाधव (कोसाळी मानोलाची, ता. खेड, जि. पुणे) ५६. ज्ञानेश्वर चंपतराव महल्ले (अमरावती) ५७. गोविंद मुरलीधर शिंदे (पांगराशिंदे, ता. वसमत, जि. हिंगोली) ५८. भीमापा दुडांपा झंगरी (मुरनाळ, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) ५९. सचिन भालेराव निकम (अंबासन, ता. सटाणा, जि. नाशिक) ६०. अशोक महादेव लिमकर (ईट, ता. भूम, जि. उस्मानाबाद) ६१. गोविंद महादेव वनवे (कारगाव, ता. भिवापूर, जि. नागपूर) ६२. शांतिलाल वगळू भदाणे (जुनी शेमळी, ता. बागलाण, जि. नाशिक) ६३. ऋषीकेश रघुनाथ नागरे (पिंपळगाव बहुला, ता/जि. नाशिक) ६४. मोहिनी बबन गुंजाळ (गुंजाळवाडी, ता. संगमनेर, जि. नगर) ६५. आकाश गणेश अनोकार (अडगाव बु, ता. तेल्हार, जि. अकोला) ६६. रामचंद्र शंकर व्हरे (वडशिवणे, ता. करमाळा, जि. सोलापूर) ६७. प्रभाकर यादवराव जाधव (तांदूळवाडी, ता. पालम, जि. परभणी) ६८. किरण दिगांबर पाटील (वाडीशेवाळे, ता. पाचोरा, जि. जळगाव) ६९. श्रीपाल मल्लप्पा शिरगुप्पे (शिरगुप्पी, ता. कागवाड, जि. बेळगाव) ७०. जिजाबाई दामोधर चव्हाण (खेडे, ता. निफाड, जि. नाशिक) ७१. आत्माराम तुकाराम पाटील (शिरोली, ता. करवीर, जि. कोल्हापूर) ७२. प्रवीण किशोर कोत्तावार (पूर्णा, जि. परभणी) ७३. मुजफर युनूस सय्यद (औरंगपुरा, ता/जि. अकोला) ७४. सुवर्णा मुकुंद मेतकर (लोहोणेर, ता. देवळा, जि. नाशिक) ७५. कु. आकांक्षा मोहन कोळगे (आव्हाणे बु, ता. शेवगाव, जि. नगर) ७६. सुरेश त्र्यंबकराव ढोण (बुलडाणा) ७७. रोशनी चंद्रकांत सोनवणे (शहादा, जि. नंदुरबार) ७८. कैलास शिवाजीराव आठवले (दहिहाडा, ता/जि. अकोला) ७९. स्नेहा मोहन घोरपडे (खरसुंडी, ता. आटपाडी, जि. सांगली) ८०. सतेज श्रीधर टावरी (झोळांबे, ता. रोहा, जि. रायगड) ८१. नथ्थूजी डोकूजी ऊसेंडी (बेलगांव(खौरी), जि. कुरखेडा, जि. गडचिरोली) ८२. सुधीर मारुती बोरकर (सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) ८३. महालिंग शिवलिंग वैद्य (शहरटाकळी, ता. शेवगाव, जि. नगर) ८४. मानसिंगराव दिनकरराव घाडगे (लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा) ८५. कोमल मनोज व्हरगर (शिरढोण, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) ८६. शरद आत्मारामजी नेरकर (मोहपा, ता. कळमेश्वर, जि. नागपूर) ८७. वसंत राजाराम सुतार (सांगोला, जि. सोलापूर) ८८. चक्रपाणी बब्रुवान ढवण (एकुरके, ता. मोहोळ, जि. सोलापूर) ८९.  सतीश प्रभाकर पिंपरवार (ढाणकी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) ९०. यशवंतराव उत्तमराव गुंजाळ (चौसाळा, जि. बीड) ९१. अभिजित परसुराम हिरवे (सुपा, ता. बारामती, जि. पुणे) ९२. मनोज नागरदास माने (तुकाईवाडी, जि. सातारा) ९३.  शंकर निवृत्ती जाधव (हिसरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) ९४. शालिनी शंकर राठोड (किनवट, जि. नांदेड) ९५. वैशाली गणेश जोगडे (देवखेडा, ता. माजलगाव, जि. बीड) ९६. जावळे नरहारी तानाजीराव (माजलगाव, जि. बीड) ९७.  योगेश वसंत जाधव (नांदगाव, जि. नाशिक) ९८. अजय रामलिंग मेहेर (बार्शी, जि. सोलापूर) ९९. लक्ष्मी नारायण शिंदे (हळदुर्ग, ता. बार्शी, जि. सोलापूर) १००. नीलेश नारायण पाटील (साखराळे, ता. वाळवा, जि. सांगली) टीप : ॲग्रोवन व स्मार्टकेन टेक्नॉलॉजीज लि. यांच्याकडून विजेत्यांना एक महिन्याच्या आत संपर्क साधून बक्षीस वितरण करण्यात येईल. बक्षीस क्र. ८ ते ९ व उत्तेजनार्थ बक्षीस विजेत्यांची नावे उद्यापासून आवृत्तीनिहाय प्रसिद्ध केली जातील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com