agriculture news in marathi Women in Clumber Response to the farm school | Page 2 ||| Agrowon

कलंबरमध्ये महिला शेतीशाळेस प्रतिसाद

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 मार्च 2021

नांदेड : लोहा तालुका कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत गहू पिकांच्या शेतीशाळेद्वारे बुधवारी (ता.३) कलबंर बु. येथे मार्गदर्शन करण्यात आले. 

नांदेड : लोहा तालुका कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत गहू पिकांच्या शेतीशाळेद्वारे बुधवारी (ता.३) कलबंर बु. येथे मार्गदर्शन करण्यात आले. 

कृषी विभागाच्या धोरणानुसार रब्बी पिकांत महिला शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर पिकातील विविध अवस्थेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी गहू शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले.

रब्बी हंगामात सोयाबीन पिकानंतर बहुतांश शेतकरी गहू पीक लागवडीला महत्त्व देतात. यानुसार ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक रविशंकर चलवदे, उपप्रकल्प संचालक माधव सोनटक्के, उपविभागीय कृषी अधिकारी रविकुमार सुखदेव, तालुका कृषी अधिकारी अरुण घुमनवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आत्मा’चे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक सोहेल सय्यद, धरनी महिला शेतकरी गटाच्या 
अध्यक्षा बिना कच्छवा यांनी ही शेतीशाळा घेतली. 


इतर ताज्या घडामोडी
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...
धान चुकाऱ्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक...गोंदिया : गेल्यावर्षी आधारभूत दराने धान विक्री...
सांगलीत खरिपासाठी हवे ३३ हजार ६९०...सांगली  : यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कृषी...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
तुलनेत यंदा दुपटीने गाळपकोल्हापूर : गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, कांदा, फळ...जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीत...
अस्वलाकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी...भंडारा : जंगलालगत असलेल्या शेतीत वन्यप्राण्यांचा...
अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, ‘...मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर...
अति उष्ण, ढगाळ हवामानआठवडा अखेरपर्यंत ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील...
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे...पुणे ः बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड...
नाशिक : माथाडी युनियनकडून ‘काम बंद’नाशिक : राज्य शासनाच्या विविध माथाडी मंडळातील...
पुणे ‘जि.प.’तर्फे कर्मचाऱ्यांना मिळणार...पुणे ः ‘‘जिल्हा परिषदेच्या बक्षिस योजनेतून आता...
‘खरिपात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरा’सातारा : येत्या खरीप हंगामात  सोयाबीनचे...
वाशीम जिल्ह्यात कृषी निविष्ठा...वाशीम : जिल्ह्यातील शेतकरी, कंपनी प्रतिनिधी आणि...
रसवंतीचालक, ऊस उत्पादकांना आर्थिक...बुलडाणा : ‘‘जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो शेतकरी...
‘ताकारी’तून तिसरे आवर्तन सुरूवांगी, जि. सांगली  : ताकारी योजनेतून यंदाचे...
नगर, नाशिकमध्ये १४ साखर कारखान्यांचा...नगर ः नगर, नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत २६...
सांगलीत द्राक्ष बागांची खरड छाटणी अंतिम...सांगली : पुढील हंगामातील घडांची निर्मिती आणि...
‘कादवा’कडून ३०० चा तिसरा हप्ता...नाशिक : ‘‘कादवा सहकारी साखर कारखान्याचे गळीत...