agriculture news in marathi, women voters will lead again | Agrowon

यंदा मतदानात महिला पुरुषांना मागे टाकणार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मार्च 2019

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचा सहभाग वेगाने वाढत असल्याने यंदा प्रथमच पुरुषांपेक्षाही महिला मतदारांची संख्या अधिक असण्याची शक्‍यता एका पुस्तकात वर्तविली आहे. १९६२ पासून २०१४ पर्यंत महिलांचा सहभाग २० टक्‍क्‍यांनी वाढला असून, पुरुषांचा सहभाग मात्र केवळ पाच टक्‍क्‍यांनी वाढला आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचा सहभाग वेगाने वाढत असल्याने यंदा प्रथमच पुरुषांपेक्षाही महिला मतदारांची संख्या अधिक असण्याची शक्‍यता एका पुस्तकात वर्तविली आहे. १९६२ पासून २०१४ पर्यंत महिलांचा सहभाग २० टक्‍क्‍यांनी वाढला असून, पुरुषांचा सहभाग मात्र केवळ पाच टक्‍क्‍यांनी वाढला आहे.

सध्या महिला आणि पुरुषांचा सहभाग जवळपास सारखाच आहे. मात्र, सहभागाचा वेग पाहता यंदा महिला या पुरुषांना मागे टाकण्याची शक्‍यता आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांनी ही कामगिरी आधीच केली आहे. या निवडणुकांमधील सरासरी पाहता एकूण महिला मतदारांपैकी ७१ टक्के जणींनी मतदान केले असून, पुरुषांपैकी ७० टक्के जणांनी मतदान केल्याचे आढळून आले आहे. प्रणव रॉय आणि दोराब आर. सोपारीवाला यांच्या "द व्हर्डिक्‍ट : डिकोडिंग इंडियाज्‌ इलेक्‍शन' या पुस्तकात हे अंदाज वर्तविण्यात आले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...
कोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त...सातारा  ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची...पुणे  : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर...
`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची...न्हावरे, जि. पुणे   ः पावसाळा सुरू होऊन...
विद्राव्य खतांना अनुदान देण्याची मागणीकापडणे, जि. धुळे   ः विद्राव्य खतांना...
नगर जिल्ह्यात पाचशे वैयक्तिक पाणीयोजना...नगर  ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला;...
सोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने...
जळगाव बाजार समितीत ज्वारी, बाजरी,...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी...रत्नागिरी  ः नाणार येथे ग्रीन रिफायनरी...
मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल ः...नाशिक  : मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल...
द्राक्ष शेतीत संघटनात्मक कार्यपद्धती...नाशिक : जागतिक द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा...
बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा...नांदुरा, जि. बुलडाणा   ः तालुक्यात...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...