Agriculture news in Marathi The work of giving ideological direction through Sahitya Sammelan: Ashok Chavan | Page 3 ||| Agrowon

साहित्य संमेलनातून वैचारिक दिशा देण्याचे काम ः अशोक चव्हाण

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 सप्टेंबर 2021

साहित्य हे समाजाच्या विकासासाठी साह्यभूत असून समाजाची  वैचारिक बैठक घडवण्याचे व दिशा देण्याचे कार्य साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होत असते, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

औरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी साह्यभूत असून समाजाची  वैचारिक बैठक घडवण्याचे व दिशा देण्याचे कार्य साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होत असते, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. औरंगाबाद येथे मराठवाडा साहित्य परिषद आणि लोकसंवाद फाउंडेशन आयोजित ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

यावेळी मंचावर मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबू बिरादार, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, आमदार सतीश चव्हाण, मधुकर अण्णा मुळे, के. एस. अतकरे, मावळते संमेलन अध्यक्ष ऋषिकेश कांबळे, साहित्यिक दादा गोरे यांच्यासह मान्यवर साहित्यिक उपस्थित होते.

प्रास्ताविकात कौतिकराव ठाले पाटील यांनी मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्य आणि मागण्या, संमेलन आयोजनामागची भूमिका व्यक्त केली. मावळते अध्यक्ष ऋषिकेश कांबळे यांनी साहित्यात मराठवाड्याचे योगदान, साहित्य चळवळ आणि साहित्यातील बदलते स्वरूप याविषयी मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात बाबू बिरादार यांनी आपली साहित्यिक जडणघडण व साहित्याची निर्मिती याविषयी सांगितले.


इतर अॅग्रो विशेष
जिल्हा मध्यवर्ती बँकांवर महाविकास...सातारा, सांगली, जळगाव आणि धुळे-नंदूबार जिल्हा...
विकास सोसायट्यांच्या निवडणुकीनंतरच ...पुणे ः राज्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी...
पीकविमा कंपन्यांकडून मिळणारी भरपाई...नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक...
राज्याला आदर्श ठरणारी जाधवांची अंजीर...पुरंदर तालुक्यातील गुरोळी (जि. पुणे) येथील...
व्यावसायिक दृष्टिकोनातून पोल्ट्री अन...पवनी (जि. अमरावती) येथे शेती असलेल्या संदीप राऊत...
सोयाबीनच्या दरामध्ये तेजीचा काळअकोला ः गेले काही दिवस दबावात असलेले सोयाबीनचे दर...
गट शेतीला दिलेल्या  अनुदानाचा गैरवापरपुणेः कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची...
तेलबियांच्या क्षेत्रात घटीचा कल कायमनगर ः एकेकाळी तेलबियांचे भरघोस उत्पादन घेण्याऱ्या...
शिराळ्यातील गुऱ्हाळ घरांना घरघर सांगली ः शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळ घरे दसरा आणि...
अवकाळीचा फळपिकांना मोठा तडाखामागील आठवडाभरापासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी...
कापूस दराला पुन्हा उभारीपुणे ः मागील काही दिवसांत अफवांमुळे कापूस बाजारात...
बारामतीत आठशे रोहित्र बंद माळेगाव, जि. पुणे ः ‘कृषी पंप वीज धोरण २०२०’...
एकरकमी एफआरपीसाठी उच्च न्यायालयात याचिका नांदेड : राज्य सरकारने उसाची एफआरपी तीन...
सूक्ष्म सिंचनासाठी सरसकट ८०...पुणे ः सूक्ष्म सिंचनाखालील शेती क्षेत्र...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्रामुळे...
जागतिक बाजारात कच्च्या साखरेच्या दरात... कोल्हापूर : जागतिक बाजारात कच्या साखरेच्या...
भारत-कुवेतदरम्यान बांधला  जातोय कृषी...पुणे ः भारत-कुवेत दरम्यान कृषी निर्यात...
मोदींना लिहिणार खुले पत्रनवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः देशातील सुमारे ४०...
राज्यातील शेकडो रोपवाटिका मूल्यांकनाविनापुणे ः देशातील फलोत्पादन व भाजीपाला पिकांचा...
पाकिस्तानची कापूस आयात वाढणारपुणे : पाकिस्तानचा कापूस वापर वाढणार असून, आयातही...