agriculture news in Marathi World has entered a recession Maharashtra | Agrowon

जागतिक अर्थव्यवस्था भीषण मंदीच्या विळख्यात: आयएमएफ

वृत्तसेवा
रविवार, 29 मार्च 2020

कोरोना महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला ब्रेक लागला आहे. अर्थव्यवस्थेमध्ये झपाट्याने घसरण होत असून जग भीषण मंदीच्या विळख्यात सापडले आहे. या मंदीच्या गर्तेत आपण प्रवेश केला आहे.

वॉशिंग्टनः कोरोना महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला ब्रेक लागला आहे. अर्थव्यवस्थेमध्ये झपाट्याने घसरण होत असून जग भीषण मंदीच्या विळख्यात सापडले आहे. या मंदीच्या गर्तेत आपण प्रवेश केला आहे. ही मंदी २०१९ च्या वित्तीय अरिष्टापेक्षा भयंकर असेल. या संकटातून सावण्यासाठी जगातील उदयोन्मुख बाजारपेठांसाठी किंवा विकसनशील देशांसाठी २.५ ट्रिलियन (२.५ लाख कोटी) डॉलरची आवश्‍यकता आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिवा म्हणाल्या

क्रिस्टालिना जॉर्जिवा यांनी सध्‍याच्या आर्थिक स्थितीबाबत नुकतेच पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ‘‘जगाने भयंकर मंदीच्या विळख्यात प्रेवेश केला आहे. हे आर्थिक अरिष्ट २००९ मध्ये आलेल्या वित्तीय अरिष्टापेक्षाही भयंकर असेल. सध्या जागितक अर्थव्यवस्था एकदम ठप्प झाली आहे. विकनशिल देशांमधील उदयान्मुख मार्केटला नवसंजिवनी देण्यासाठी तब्बल २.५ ट्रिलियन डॉलरची आवश्‍यकता आहे,’’ असे त्यांनी यामुळी नमुद केली.  

‘‘सध्याची स्थिती ही २०२१ मध्ये सुधारण्याचा अंदाज आहे. परंतु कोरोना विषाणूवर नियंत्रण केल्यास हे शक्य होईल. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि पुन्हा आर्थिक उभारी घेण्यासाठी या देशांमधील संसाधने कमी आहेत, हे नाणेनिधीला माहित आहे. या देशांना देण्यात येणाऱ्या निधीमधून ‘अधिक करणे, चांगले करणे आणि यापुर्वी कधीही न झालेल्या गतीने करणे’ हे उद्दीष्ट आहे,’’ असे त्यांनी यावेळी सांगितले.

आपत्कालीन मदतीची मागणी 
जागातील उदयोन्मुख मार्केटमध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये ८ हजार ३०० कोटी डॉलरचे नुकसान झाले आहे. या देशांमधील मार्केट ठप्प झाले आहेत. ही स्थिती सुधारू शकते परंतु यापैकी अनेक देशांमध्ये असणारी संसाधने अपुरी आहेत आणि या देशांवर आधीच कर्जाचा डोंगर आहे. यापैकी जवळपास ८० देशांचे उत्पन्न कमी आहे आणि त्यांनी यापुर्वाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे आपत्कालीन मदतीची मागणी केली आहे, अशी माहिती जॉर्जिवा यांनी दिली. 


इतर अॅग्रो विशेष
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...
अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूरनवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की,...
‘आत्मा’चे पंचवार्षिक आराखडे रखडलेपुणे: शेतकऱ्यांपर्यंत कृषी विषयक योजना कशा...
‘पोकरा’ प्रकल्पातील वैयक्तिक लाभ...नांदेड : कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या...
मूग खरेदी एक ऑक्टोबरपासूनमुंबई: हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव...
मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यतापुणे ः राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार...
मुसळधार पावसाचा तडाखापुणे ः  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही...
कुटुंबातील सदस्याला शेतकरी अपघात विमा...पुणे ः गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...