यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन

यशवंतराव चव्हाण
यशवंतराव चव्हाण

कऱ्हाड, जि. सातारा ः महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त येथील समाधीस्थळी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, खासदार उदयनराजे भोसले, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर आदींसह मान्यवरांनी अभिवादन केले.  पालिकेतर्फे समाधी फुलांनी आकर्षक सजावण्यात आली होती. सकाळपासूनच विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह नागरिक समाधी स्थळी अभिवादन करण्यासाठी येत होते. यात वसंतराव मानकुमरे, रोहिणी शिंदे, नीलम येडगे, मनोहर शिंदे, फरीदा इनामदार, सुहास बोराटे, रमेश चव्हाण, रमेश देशमुख, शालन माळी, विजय वाटेगावकर, हणमंत पवार, गजेंद्र कांबळे, राजेंद्र माने, शिवराज मोरे, सौ. गोरे, राजेश पवार, शिवाजी सर्वगोड, मनोज पवार, मानसिंगराव जगदाळे, प्रदीप पाटील, संतोष धोत्रे, अविनाश फडतरे, सत्यजित बडे, डॉ. आबासाहेब पवार, अमरदीप वाकडे, एम. एच. पाटील, आर. डी. भालदार, उमेश शिंदे, डॉ. अशोक गुजर, अशोकराव चव्हाण, प्रकाशराव पाटील, सचिन पाटील, अजितराव पाटील- चिखलीकर, इंद्रजित चव्हाण आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समोवश होता. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com