Agriculture news in marathi; This year's tomato season will be over | Agrowon

यंदाचा टोमॅटो हंगाम पडणार लांबणीवर
टीम अॅग्रोवन
रविवार, 1 सप्टेंबर 2019

नाशिक  : लांबलेल्या मॉन्सूनचे आगमन उशिरा झाले, त्यात काही शेतकऱ्यांनी हंगामपूर्व लागवडी केल्या. त्यात मुसळधार पाऊस झाल्याने व अधिक दिवस विसावल्याने यंदाचा टोमॅटो हंगाम लांबणीवर पडणार आहे. तसेच टोमॅटो पीकवाढीवर व उत्पादनावर परिणाम होणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

नाशिक  : लांबलेल्या मॉन्सूनचे आगमन उशिरा झाले, त्यात काही शेतकऱ्यांनी हंगामपूर्व लागवडी केल्या. त्यात मुसळधार पाऊस झाल्याने व अधिक दिवस विसावल्याने यंदाचा टोमॅटो हंगाम लांबणीवर पडणार आहे. तसेच टोमॅटो पीकवाढीवर व उत्पादनावर परिणाम होणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. या पावसाचा जोर दुसऱ्या आठवड्यापर्यंत टिकून होता. सुरुवातीला जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत साधारण २५ ते ३० टक्के लागवडी झाल्या आहेत. मात्र, ऑगस्टच्या सुरुवातीला नागपंचमीच्या दरम्यान होणाऱ्या लागवडी मुसळधार पावसामुळे पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे दोन आठवडे उशिरा हंगाम सुरू होणार आहे. जीवणूजन्य करपा व मूळकूज यामुळे मरतुक वाढली होती.

झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने रोपांची मोठ्या प्रमाणावर मरतुक झाली. तर लागवडी उशिरा झाल्या. त्यामुळे सध्या पिकाच्या वाढीवर परिणाम दिसून येत असून गेरवा व करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मोठा परिणाम दिसून येत असल्याचे टोमॅटो शेतकरी उत्पादकांना रोगाच्या नियंत्रणासाठी उत्पादन खर्च वाढला असून यंदा हंगाम खर्चिक ठरणार आहे. त्यात उतपादन घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बाजारभाव टिकून राहतील असे उत्पादक सांगतात. 

इतर ताज्या घडामोडी
लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली,...उस्मानाबाद : मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद...
धुळे : कांदा दरप्रश्‍नी शेतकरी संघटनेचे...धुळे  ः कांद्याचे दर बऱ्यापैकी वाढल्याने...
शिराळा तालुक्यात भाताचे उत्पादन २०...सांगली : शिराळा पश्‍चिम भाग हा भातपिकाचे माहेरघर...
शेतकऱ्यांना दरवर्षी दहा हजार देणारच :...इस्लामपूर, जि. सांगली  : ‘‘ गेल्या पाच...
उत्पादन खर्चावर आधारित दर हवेत :...भारत हा शेतीप्रधान देश असे आपण म्हणत असतो. मात्र...
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारच : उध्दव...सोलापूर : ‘‘शिवसेना बोलते ते करते, आम्ही...
अकोला जिल्ह्यात शासनाच्या हमीभाव...अकोला ः शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळवून...
पीकविम्याबाबत असुरक्षिततेचीच भावना...केंद्र सरकारने मोठा गाजा-वाजा करीत जाहीर केलेल्या...
`चासकमान`मधील आवर्तन तब्बल ८९...चास, जि. पुणे  ः चासकमान (ता. खेड) धरणातून...
पाण्याची कार्यक्षमता वाढविण्यावर भर...आपला देश सध्या आर्थिक संकटातून जात आहे. हे संकट...
परभणीत सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यातील यंदाच्या रब्बी हंगामातील...
पाच जिल्ह्यात पीकविमा योजनेत ४५ लाख ९०...लातूर : खरीप हंगाम २०१९ मध्ये लातूर,...
नांदेड : पावसात भिजल्यामुळे पिकांचे...नांदेड : गेल्या आठवड्यात नांदेड, परभणी, हिंगोली...
जळगावात कोबी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
नारळ बागेत आंतरपिके फायदेशीरसुरवातीच्या काळात नारळ बागेत भाजीपाला, केळी, अननस...
मेहकर तालुक्यात कृषी कर्मचाऱ्यांनी...अकोला ः मेहकर तालुक्यात यावर्षी समाधानकारक...
खामगावात टेक्सटाइल पार्क होणारच ः...बुलडाणा  ः तरुणांना रोजगार उपलब्ध करून...
खारपाण पट्ट्यात रब्बीत हजार हेक्टरवर...अकोला  ः जिल्ह्यात असलेल्या खारपाण पट्ट्यात...
जळगाव जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्रांत...जळगाव  ः जिल्ह्यात शासकीय हमीभाव कडधान्य व...
वाघाच्या दहशतीखालील गावे टाकणार...वर्धा  ः कारंजा घाडगे तालुक्‍यातील अनेक...