agriculture news in marathi,40% water supply in Wardha district | Agrowon

वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांत ४० टक्के पाणीसाठा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

वर्धा : यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र, जिल्ह्यात या वर्षी पावसाने सरासरीदेखील गाठली नसल्याने पाणीटंचाईची स्थिती वाढत आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातील १५ प्रकल्पांत ६९.६४ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा होता. या वर्षी सद्यःस्थितीत ४०.१८ टक्‍के पाणीसाठा शिल्लक आहे. हिवाळ्यातच ही स्थिती असून, उन्हाळ्यात आणखी पाणीपातळी खालावणार असल्याने नागरिक चिंतेत आहेत. जिल्ह्यातील काही तालुक्‍यांमध्ये हिवाळ्यातच पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरवात झाली आहे. वर्धा शहरात चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.

अल्पपावसामुळे रबी हंगामही धोक्‍यात आला आहे. प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने यंदा रबी हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना पाणीसुद्धा मिळाले नाही. विहिरींमधील पाणीपातळीसुद्धा खालावली आहे. परिणामी पीक उत्पादनातही मोठी घट होणार आहे. जिल्ह्यातील काही धरणांनी आताच तळ गाठला आहे.

इतर बातम्या
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८...नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...