पुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची
अॅग्रो विशेष
हमीभावाने कापूस खरेदी २० नोव्हेंबरपासून करणार
जळगाव : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) व महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ येत्या २० तारखेपासून राज्यात कापूस खरेदी सुरू करणार आहे.
कापसाला ५५५० व ५५५० रुपये प्रतिक्विंटल दर दिला जाईल. खान्देशात पणन महासंघ धरणगाव, पारोळा, अमळनेर, यावल, धुळे, मालेगाव (नाशिक) येथे सीसीआयचा सबएजंट म्हणून खरेदी करणार आहे. सीसीआय जळगाव, एरंडोल, पाचोरा, जामनेर, चोपडा, भुसावळ, शहादा व नंदुरबार येथे कापूस खरेदी केंद्रे सुरू करणार आहे. सर्व केंद्रे २० पर्यंत टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील. कारण सध्या कापसात आर्द्रता अधिक येत आहे.

सीसीआय केंद्र सुरू करण्यापूर्वी शुक्रवारी (ता.१५) अधिकाऱ्यांची औरंगाबाद येथे बैठक घेणार आहे, अशी माहिती मिळाली. पणन महासंघदेखील एकाचवेळी सर्व केंद सुरू करणार नाही. खरेदीबाबत तयारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
- 1 of 433
- ››