agriculture news in Marathi,decline in minimum temperature,Maharashtra | Page 2 ||| Agrowon

किमान तापमानात घट

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

पुणे: राज्यात होत असलेले ढगाळ हवामान निवळल्यानंतर राज्याच्या किमान तापमानात घट होत आहे. सोमवारी (ता.१८) नगर येथे राज्यातील नीचांकी १३ अंश, तर औरंगाबाद येथे १३.६ अशं सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता.१९) किमान तापमानातील घट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

पुणे: राज्यात होत असलेले ढगाळ हवामान निवळल्यानंतर राज्याच्या किमान तापमानात घट होत आहे. सोमवारी (ता.१८) नगर येथे राज्यातील नीचांकी १३ अंश, तर औरंगाबाद येथे १३.६ अशं सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता.१९) किमान तापमानातील घट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

हवामानात वेगाने होत असलेल्या बदलामुळे तापमानात चढ-उतार सुरू आहेत. दोन दिवस वाढलेले किमान तापमान सोमवारी पुन्हा कमी झाले होते. अनेक ठिकाणी वाढलेले किमान तापमान पुन्हा सरासरीच्या जवळपास आले आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारठा वाढत आहे, तर कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तापमान मात्र अद्यापही सरासरीच्या वरच आहे. पुढील काही दिवसांत राज्यात गारठा वाढत जाणार आहे. सोमवारी (ता.१८) मध्य प्रदेशातील बेतुल येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

सोमवारी (ता. १८) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १६.२ (३), नगर १३.० (-१), जळगाव १५.०(१), कोल्हापूर २०.३(३), महाबळेश्वर १४.५(०), मालेगाव १६.२ (२), नाशिक १४.८ (१), सांगली १९.६ (२), सातारा १८.६ (३), सोलापूर १८.७ (१), अलिबाग २३.२ (०), डहाणू २२.५ (१), सांताक्रूझ २४.० (३), रत्नागिरी २३.५ (२), औरंगाबाद १३.६ (-१), परभणी १५.५ (-१), नांदेड १६.० (१), अकोला १५.६ (-१).


इतर अॅग्रो विशेष
पशुखाद्य दर गगणाला भिडलेसांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य...
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...
उसाचे ३८ गुंठ्यांत तब्बल १४७ टन उत्पादनकोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील...
कमी कालावधीचा दोडका देतोय चांगला नफागेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे...
तापमानात चढ-उतारपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी...
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...
मत्स्यदुष्काळ का जाहीर होत नाही?शासनाचे मत्स्यदुष्काळाबाबतचे धोरण अत्यंत चुकीचे...
धुळे ९.४ अंश; थंडीत हळूहळू वाढपुणे ः आकाश निरभ्र झाल्याने थंडीत हळूहळू वाढ होऊ...
साईप्रवरा शेतकरी कंपनीची उलाढाल पोचली...नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. राहुरी) परिसरातील...
उन्हाळी नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोगकोल्हापूर : राज्यात उन्हाळी नाचणीचे यशस्वी...
बाजारात रानमेवा खातोय भावअकोला ः गुलाबी थंडीची चाहूल लागताच बाजारात विविध...
बोगस कीडनाशकांची विक्री ४००० कोटींवर ! पुणे : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट...
शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी ‘...सोलापूर : ठाकरे सरकारकडून किचकट ऑनलाइन...
राज्यातील साखर उत्पादन घटणारपुणे: राज्यातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या...
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...
बेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...
द्राक्षाचे ४० वाण आयात करणार : डॉ. ए....पुणेः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...