Agriculture news in marathi;Due to drought situation, damaged orange garden | Agrowon

दुष्काळी स्थितीमुळे संत्रा बागांचे अतोनात नुकसान

टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 जुलै 2019

शेलूबाजार जि. वाशीम ः निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या अत्यल्प पावसामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावली आहे. दरम्यान, या वर्षी तापमानाने उच्चांक गाठल्याने याचा फटका संत्रा उत्पादकांना अधिक बसला. अनेक बागांमधील उभी झाडे वाळली आहेत. परिणामी, काहींना या बागा तोडाव्या लागल्या. दुष्काळाचे दूरगामी परिणाम शेतकऱ्यांना झेलावे लागत आहेत.

शेलूबाजार जि. वाशीम ः निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या अत्यल्प पावसामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावली आहे. दरम्यान, या वर्षी तापमानाने उच्चांक गाठल्याने याचा फटका संत्रा उत्पादकांना अधिक बसला. अनेक बागांमधील उभी झाडे वाळली आहेत. परिणामी, काहींना या बागा तोडाव्या लागल्या. दुष्काळाचे दूरगामी परिणाम शेतकऱ्यांना झेलावे लागत आहेत.

फळबागा सुकल्यामुळे गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून संगोपन केलेल्या बागा शेतकऱ्यांना तोडाव्या लागत आहेत. त्यामुळे यंदाचा दुष्काळ शेतकऱ्यांच्या जिवावर उठल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शेलूबाजार परिसर हा बागायती क्षेत्र असलेला भाग म्हणून ओळखला जातो. या परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने शेकडो हेक्टरवर फळबागा फुलविल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून परिसरात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही.

पावसाअभावी खळखळ वाहणारे नदीनाले कोरडे पडले. पावसाच्या पाण्याचा पाहिजे तसा जमिनीत निचरा झाला नसल्याने भूगर्भातील पातळी झपाट्याने खोल गेली. कधी न आटणाऱ्या सिंचन विहिरींनी या वर्षी तळ गाठला होता. त्यात यावर्षी तापमानाने उच्चांक गाठल्याने बागांना पाण्याची मोठी गरज होती. परंतु शेतकऱ्यांना पाणी देता आले नाही. परिणामी, परिसरातील लिंबू, संत्रा, मोसंबी, आंबा, पेरू, सीताफळ या बागा सुकल्या आहेत.


इतर बातम्या
नगर जिल्ह्याच्या विकासासाठी ९७१ कोटींची...नगर ः जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडे ९७१...
खानदेशातील ‘रब्बी’ला ढगाळ वातावरणाचे...जळगाव : खानदेशात यंदा हुडहुडी भरविणारी थंडी दोन-...
उद्योगमंत्र्यांनी जाणली रेशीम...औरंगाबाद : जिल्ह्यात रेशीम कोषाचे उत्पादन,...
फुलकिड्यांच्या प्रादुर्भावामुळे काजू...सिंधुदुर्ग : ढेकण्या, शेंडेमर, फांदीमर रोगांमुळे...
दहा वर्षांत सातारा जिल्ह्यातील १३८०...सातारा  ः जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी...
मुळा, भंडारदरा धरणांतून आजपासून आवर्तननगर  ः यंदा पाऊस चांगला झाल्याने...
पुणे कृषी महाविद्यालयातील ...पुणे  ः विद्यार्थी वसतिगृहाचे प्रवेशद्वार...
भीमा खोऱ्यातील धरणांमध्ये ८५ टक्के पाणीपुणे  : जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात यंदा दमदार...
हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांत...हिंगोली : पाऊस लांबल्यामुळे हिंगोली, नांदेड,...
‘पोकरा’अंतर्गत तांत्रिक सहकार्यासाठी...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या...
शिरवाडे वणीत जलसंधारणासाठी...नाशिक : कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि...
अनियमित थंडी ऊस रिकव्हरीच्या मुळावरकोल्हापूरः जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही ऊस...
कुरखेडा तालुक्यात सेवा सोसायट्यांचा धान...गडचिरोली  ः कमिशन व हमालीची रक्‍कम मिळत...
देशात केवळ ३५ तेलबिया हबनिर्मितीनवी दिल्ली: देशातील तेलबिया उत्पादन वाढावे आणि...
नवव्या जागतिक कृषी महोत्सवास उद्यापासून...नाशिक : श्रीस्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी...
राज्यात गारठा कमी, उकाडा वाढलापुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह...
संवादासाठी तंत्रज्ञान महोत्सव फायदेशीर...सोलापूर : ‘‘शेतीतील नवे ज्ञान, तंत्रज्ञान, बदल...
धान खरेदी केंद्रासाठी शेतकऱ्यांचा...भंडारा  ः गेल्या दोन महिन्यांपासून बंद...
काँग्रेसचा दर बुधवारी मुंबईत ‘लोकदरबार’ मुंबई  : विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या...
अलिबागचा पांढरा कांदा ‘जीआय’च्या वाटेवरपुणे : औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असलेल्या...