Agriculture news in marathi;In Chikhali taluka A heavy presence of rain | Page 2 ||| Agrowon

चिखली तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

अकोला  ः या मोसमातील मॉन्सून परतला असला, तरी या भागात शुक्रवारी (ता. १८) सकाळपासूनच वातावरणात बदल झाला. बहुतांश भागांत ढगाळ वातावरण झालेले होते. दुपारी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात काही गावांमध्ये १५ ते २० मिनिटे जोरदार सरी बरसल्या. प्रामुख्याने वळती परिसरात जोमदार पाऊस झाल्याने रब्बीसाठी सुरू असलेली तयारीची कामे पुन्हा लांबणीवर पडली आहेत.

अकोला  ः या मोसमातील मॉन्सून परतला असला, तरी या भागात शुक्रवारी (ता. १८) सकाळपासूनच वातावरणात बदल झाला. बहुतांश भागांत ढगाळ वातावरण झालेले होते. दुपारी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात काही गावांमध्ये १५ ते २० मिनिटे जोरदार सरी बरसल्या. प्रामुख्याने वळती परिसरात जोमदार पाऊस झाल्याने रब्बीसाठी सुरू असलेली तयारीची कामे पुन्हा लांबणीवर पडली आहेत.

दोनच दिवसांपूर्वी मॉन्सून महाराष्ट्रातून निरोप घेत असल्याचे जाहीर झाले आहे. काही भागात १८ ते २२ ऑक्टोबरदरम्यान पाऊस होईल, असा इशारा देण्यात आलेला असून हा अंदाज पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी खरा ठरला. सकाळपासून ढगाळ वातावरण सर्वत्र बनले होते. दुपारी वातावरण आणखी बदलले. चिखली तालुक्यात काही गावांमध्ये चांगला पाऊस झाला. परतीचा हा पाऊस रब्बीसाठी फायदेशीर ठरणारा आहे. मूग-उडीद, सोयाबीन काढलेल्या शेतांमध्ये मशागतीचे काम सुरू आहे. जमिनीत वाफसा तयार होत असताना हा पाऊस आल्याने कामे लांबणीवर पडत आहेत. बऱ्याच भागात सोयाबीनची काढणी सुरू केलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली. तसेच कापसाची वेचणी करणाऱ्यांचीही स्थिती झाली आहे.

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...मुंबई ः राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...
भारत 'या' देशाला देणार कापूस...नागपूर ः मुस्लिम बहूल असलेल्या अझरबैजान देशातील...
कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरची...नाशिक : परराज्यांत होणाऱ्या कांद्याच्या...
हमीभाव खरेदी केंद्रावर आली वजनकाटे...अकोला ः शासनाने या हंगामात सुरु केलेल्या आधारभूत...
मराठवाड्यात रब्बी पेरणीला मिळेना गती लातूर : मराठवाड्यातील रब्बी पेरणीची गती...
परभणी जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सद्य:स्थितीत...
अरुणा प्रकल्पग्रस्तांनी मांडले...सिंधुदुर्ग : आयुक्त कार्यालयावर ‘दे धडक बेधडक’...
पाण्याच्या निचऱ्यासाठी गादीवाफ्यावर धान...भंडारा ः‘पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा...
अस्मानीमुळे नुकसान सोसवेना, चालविली...नाशिक : अगदी प्रतिकूल परिस्थितीत भांडवल जमा करून...
अचूक सांख्यिकीमुळे शेती उत्पन्न वाढविणे...नवी दिल्ली: बदलत्या हवामानाच्या आव्हानावर...
पुणे जिल्हा परिषदेत येणार ‘महिला राज’पुणे  : जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष...
पुणे बाजार समितीत रताळ्यांची २० टन आवक...पुणे  ःकार्तिकी एकादशीनिमित्ताने पुणे बाजार...
कशामुळे घटले साताऱ्यातील स्ट्राॅबेरीचे...सातारा  ः जिल्ह्यात अतिपावसाचा फटका...
साताऱ्यात पुढील वर्षी सहकारी संस्थांची...सातारा  : आगामी वर्ष हे सहकारातील विविध...
नगर जिल्हा परिषदेतही वाहताहेत...नगर ः राज्यात एकीकडे भाजपला सत्तेपासून दूर...
थकीत पीकविम्यासाठी किसान सभेचा पुण्यात...पुणे  ः बीडमधील शेतकऱ्यांना थकीत पीकविम्याची...
किसान सभेचे सोमवारपासून राज्यभर आंदोलन...पुणे  ः अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. या...
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे केंद्र...मुंबई  : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यावर...
भारतीय मक्याचे पुढे काय होते ? जाणून...मका हे एक महत्त्वाचे तृणधान्य आहे. जगातील चार...
शाश्‍वत शेतीसाठी तण व्यवस्थापन आवश्यकतणांकडे आजवर आपण सर्वांनी एखाद्या शत्रूसारखे...