agriculture news in marathi,increase the purchase rate of cow milk from katraj, pune, maharashtra | Agrowon

कात्रजकडून गायीच्या दूध खरेदीदरात वाढ
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 जून 2019

पुणे  : दुष्काळी स्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘कात्रज’ने गायीच्या दूध खरेदीदरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुणे जिल्हा सहकारी दूध संघाकडून ‘कात्रज’ ब्रॅंडने दुधाची विक्री केली जाते.  शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही २१ जूनपासून दूध संकलन संस्थांना गाय दुधासाठी ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी वरकड खर्चासह २७.७० रुपये प्रतिलिटर दर देणार आहोत. हे करताना ग्राहकांसाठी दुधाचा दर न वाढवता तूर्त प्रतिलिटर ४२ रुपये ठेवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कात्रज संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी संचालक मंडळ; तसेच कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांच्याशी  चर्चा करून हा निर्णय घेतला. याचा फायदा ५० हजार शेतकऱ्यांना होईल. प्रतिवर्षी ३०० कोटींची उलाढाल करणाऱ्या कात्रज संघामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इतर संघांनीदेखील कात्रजचा आदर्श घ्यावा, असे मत डेअरी उद्योगातून व्यक्त होत आहे. 

टॅग्स

इतर बातम्या
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८...नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...