agriculture news in marathi,jana ashirwad yatra starts from thursday, mumbai, maharashtra | Agrowon

आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून जनआशीर्वाद यात्रा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 जुलै 2019

मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वाद यात्रा काढणार आहे. या जनआशीर्वाद यात्रेला जळगावातून येत्या गुरुवारी (ता. १८) सुरवात होणार असल्याचे युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी सोमवारी (ता. १५) सांगितले.  

मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वाद यात्रा काढणार आहे. या जनआशीर्वाद यात्रेला जळगावातून येत्या गुरुवारी (ता. १८) सुरवात होणार असल्याचे युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी सोमवारी (ता. १५) सांगितले.  

जनआशीर्वाद यात्रेदरम्यान प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघापर्यंत पोचण्याचा मानस असल्याचही श्री. सरदेसाई यांनी सांगितले. यादरम्यान ‘आदित्य संवाद’ हा कार्यक्रम, कार्यकर्ता मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या १८ जुलैला जळगाव येथून जनआशीर्वाद यात्रा सुरू होईल. त्यानंतर १९ तारखेला धुळे-मालेगाव, २० तारखेला नाशिक शहर, २१ तारखेला नाशिक ग्रामीण आणि नगर जिल्ह्यात, तर २२ तारखेला नगर, श्रीरामपूर आणि शिर्डी या जनआशीर्वाद यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण होईल, अशी माहिती श्री. सरदेसाई यांनी दिली.

जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आदित्य ठाकरे पोचतील. २२ जुलैला पहिला टप्पा पार पडल्यानंतर पुढील टप्प्यांचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचे श्री. सरदेसाई यांनी सांगितले. एकंदरीत सुमारे चार हजार किलोमीटरची ही यात्रा असणार आहे. लोकसभेत ज्यांनी मतदान केले त्यांचे आभार मानण्यासाठी आणि ज्यांनी मतदान केले नाही, त्यांचे मन वळवण्यासाठी या यात्रेत प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

इतर बातम्या
जळगावात मिश्रखतांच्या विक्रीवर परिणामजळगाव ः जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत...
बियाणे कंपन्यांची बार, क्यूआर कोडवर...सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(सियाम)च्या...
सातबारा डिजिटल करण्यात अकोला राज्यात...अकोला ः सातबारा डिजिटल करण्याच्या प्रकल्पात अकोला...
पूरग्रस्तांच्या मदतीतून घडले एकतेचे...वर्धा ः पश्चि‍म महाराष्ट्रातील सांगली, सातारा व...
बुलडाण्यात दुष्काळ निधीचे १९५ कोटी...बुलडाणा ः मागील वर्षामध्ये जिल्ह्यावर ओढावलेल्या...
विंचूर एमआयडीसीत १० हजार मेट्रिक टन...नाशिक  : निफाड तालुक्यातील विंचूर येथे सुरू...
औरंगाबाद जिल्ह्याची सर्वांगीण प्रगतीकडे...औरंगाबाद : ‘‘शासन योजनांच्या प्रभावी...
रेशीम उत्पादकांचा सरकारदरबारी...औरंगाबाद : मंत्रिबदलामुळे रेशीम उत्पादकांना...
सिंधुदुर्गात शेकडो एकर भातशेती कुजलीसिंधुदुर्ग : विजयदुर्ग, खारेपाटण आणि राजपूर खाडी...
नाशिक जिल्ह्यातील भात लागवड अंतिम...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाने गेल्या पंधरा...
‘मदत, पंचनामे, विद्युत पुरवठा...सांगली : ‘‘महापुरानंतर कुटुंबांना शासकीय मदत,...
पूरग्रस्तांना तत्काळ मदत द्या :...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यातील पूरग्रस्तांना...
``जलयुक्त`मुळे हिंगोली जिल्ह्यात ८४...हिंगोली : ‘‘जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत...
अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यात चिकूचे...मुंबई : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या...
कोकणातील पाण्यामुळे मराठवाड्याला दिलासा...नांदेड :  ‘‘राज्य शासनाने कोकणातून...
नगर जिल्ह्यातील बारा छावण्यांना सव्वा...नगर  ः दुष्काळी स्थितीत पशुधन जगविण्यासाठी...
कोल्हापुरात पूरस्थिती निवळण्यास सुरवातकोल्हापूर : पूर्वेकडील शिरोळ तालुका वगळता...
पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे  ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू...
नगर जिल्ह्यात खरिपाची १०९ टक्के...नगर :  जिल्ह्यातील काही भागांत अद्यापही...
समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात...मुंबई  : कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी...