Agriculture news in Marathi,Onion grown in Aurangabad; Fluctuations in Guar rates | Agrowon

औरंगाबादेत कांदा वधारलेला; गवारीच्या दरात चढ-उतार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत पंधरवड्यात कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होते आहे. दुसरीकडे गवारीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाले. सोमवारी (ता. २६) औरंगाबाद बाजार समितीमध्ये ५५१ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला २००० ते २४०० रुपये प्रतिक्‍विंटल, तर १० क्‍विंटल आवक झालेल्या गवारीला ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत पंधरवड्यात कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होते आहे. दुसरीकडे गवारीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाले. सोमवारी (ता. २६) औरंगाबाद बाजार समितीमध्ये ५५१ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला २००० ते २४०० रुपये प्रतिक्‍विंटल, तर १० क्‍विंटल आवक झालेल्या गवारीला ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ६ ऑगस्टला ३४५ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला ९०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला, तर १० क्‍विंटल आवक झालेल्या गवारीला २५०० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ८ ऑगस्टला ७६९ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला १००० ते १७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला, तर ९ क्‍विंटल आवक झालेल्या गवारीचे दर ४००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १० ऑगस्टला ४१६ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १४  क्‍विंटल आवक झालेल्या गवारीचे दर ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १४ ऑगस्टला कांद्याची आवक ४३२ क्‍विंटल झाली. या कांद्याला ९०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ७ क्‍विंटल आवक झालेल्या गवारीचे दर ५००० ते ६००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

१९ ऑगस्टला ४३८ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर १००० ते २१०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले, तर १० क्‍विटंल आवक झालेल्या गवारीला ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २० ऑगस्टला ६४५ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर १२०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले, तर ९ क्‍विंटल आवक झालेल्या गवारीला ३००० ते  ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २४ ऑगस्टला कांद्याची आवक ५२० क्‍विंटल, तर दर १७०० ते २६०० रुपये प्रतिक्‍वंटल राहिला. १८ क्‍विंटल आवक झालेल्या गवारीला ३००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

इतर बाजारभाव बातम्या
औरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
उन्हाळ कांद्याचा आलेख चढाचनाशिक : मागील दोन आठवड्यांपासून उन्हाळ कांद्याची...
परभणीत शेवगा ३५०० ते ५००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते...सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये...
जळगावात वांगी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१८...
अकोल्यात उडीद प्रतिक्विंटल सरासरी ४६००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक...
खानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
औरंगाबादेत कोबी १००० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये कांद्याची आवक घटली; दरात वाढनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
परभणीत काकडी प्रतिक्विंटल ३०० ते ६००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिकमध्ये गवार २५०० ते ४५०० रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात डाळिंब २१०० ते ४८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....
केळीच्या मध्य प्रदेशातील आवकेत घट;...जळगाव : मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातील...
सोलापुरात वांगी, गवार, भेंडीच्या दरांत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये लिंबू २५०० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात नवीन गुळाला साडेतीन ते सहा...कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शाहू...
राज्यात घेवडा प्रतिक्विंटल ८०० ते ५५००...सोलापुरात प्रतिक्विंटलला सर्वाधिक ४५०० रुपये...
नाशिकमध्ये वांगी १३०० ते ३००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...