agriculture news in Marathi,productivity of Urad and Soybean declare for MSP procurement , Maharashtra | Agrowon

शासकीय खरेदीसाठी उडीद, सोयाबीनची उत्पादकता निश्चित
टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

परभणी: किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत यंदाच्या (२०१९-२०) हंगामात हमीभावाने उडीद आणि सोयाबीन खरेदी करण्यासाठी कृषी विभागाच्या प्रथम अंदाजानुसार प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे.

शासकीय खरेदीअंतर्गत मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ को. मार्केटिंग फेडरेशनतर्फे उडीद (हमीभाव प्रतिक्विंटल ५ हजार ७०० रुपये) खरेदीसाठी राज्यातील ३३ जिल्ह्यांसाठी प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे. सोयाबीन (हमीभाव प्रतिक्विंटल ३ हजार ७१० रुपये) २८ जिल्ह्यांसाठी प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित करण्यात आली.

परभणी: किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत यंदाच्या (२०१९-२०) हंगामात हमीभावाने उडीद आणि सोयाबीन खरेदी करण्यासाठी कृषी विभागाच्या प्रथम अंदाजानुसार प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे.

शासकीय खरेदीअंतर्गत मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ को. मार्केटिंग फेडरेशनतर्फे उडीद (हमीभाव प्रतिक्विंटल ५ हजार ७०० रुपये) खरेदीसाठी राज्यातील ३३ जिल्ह्यांसाठी प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे. सोयाबीन (हमीभाव प्रतिक्विंटल ३ हजार ७१० रुपये) २८ जिल्ह्यांसाठी प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित करण्यात आली.

उडदाची जिल्हानिहाय प्रतिहेक्टरी उत्पादकता क्विंटलमध्ये ः औरंगाबाद ४, जालना ६, परभणी ३.५०,हिंगोली २.५०, नांदेड ५, लातूर २, उस्मानाबाद ३.५०, बीड २.५०,बुलडाणा ६.५०, अकोला ६, वाशिम ६.५०, अमरावती ३, यवतमाळ ६.०१, वर्धा २, नागपूर, ४.५०, गोंदिया ४, चंद्रपूर ४.५०, गडचिरोली २.५०,पुणे ४.५०, सोलापूर १.५५, सातारा ४.५०,  सांगली ६, कोल्हापूर ४.५०, सिंधुदुर्ग ५.५०, रत्नागिरी ६.५०, रायगड ५, पालघर ५.५०, ठाणे ४.५०, नाशिक ४.५०, धुळे ३.५०, नंदुरबार ६, जळगाव ६.५०, अहमदनगर २.

सोयाबीनची जिल्हानिहाय प्रतिहेक्टरी उत्पादकता ः औरंगाबाद ७, जालना ७.५०, परभणी ९.५०,हिंगोली १५.५०, नांदेड १६, लातूर ४, उस्मानाबाद ७.५०,बीड २,बुलडाणा ११.५०, अकोला १३,वाशिम १५.५०, अमरावती १२,यवतमाळ १३.५०, वर्धा ९.५०, नागपूर १३,भंडारा ७.५०, चंद्रपूर ११.५०, गडचिरोली ११,पुणे १३.५० , सोलापूर  ७.५०, सातारा १३.५०, सांगली १२.५०, कोल्हापूर १९, नाशिक १०.५०, धुळे ११, नंदुरबार १६, जळगाव १६, अहमदनगर ८.

इतर अॅग्रो विशेष
पीकविम्या वरून शेतकऱ्यांनी केंद्रीय...अमरावती  ः पीकविमा हप्ता भरायची जशी सक्‍ती...
बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निधी शेतकरी...मुंबई  : लवकरच राज्यात सत्तेवर येणाऱ्या...
बोगस खतांची तक्रार केली होती : मिश्रखत...पुणे: राज्यात काही भागांमध्ये मिश्रखताचे बोगस...
संपूर्ण कर्जमाफीसाठी लागणार 'एवढी'...सोलापूर : मागील दोन वर्षांत दुष्काळ, पूर,...
कृषी कर्मचाऱ्यांवर दबाव कुणासाठी?पुणे : राज्याच्या कृषी विभागाकडून गेल्या काही...
केंद्र शासनाचे आदेश धाब्यावरपुणे : मिश्रखतांमधील बोगस उत्पादनाला पायबंद...
ढगाळ हवामानामुळे गारठा कमीपुणे: ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होऊन...
टेरेसगार्डनवर विषमुक्त फळे-भाज्यांची...रासायनिक अवशेषमुक्त अन्नाची निर्मिती हाच एकमेव...
रब्बी पिकांना 'इथे' आहे टोळधाडीचा धोका !नवी दिल्ली: देशात मॉन्सूनचा परतीचा प्रवास...
एकत्र कुटूंब कसतेय शेती, नियोजनातून...अविरत कष्टांची तयारी, एकत्रित कुटूंब पध्दतीमुळे...
संघर्षमय हंगामगेल्या वर्षीच्या गळीत हंगामात राज्यात विक्रमी...
द्राक्ष शेतीला चालना कशी मिळेल?संपूर्ण भारत देशामध्ये द्राक्ष लागवड १.३९ लाख...
जमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदानजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून,...
ईशान्यकडील राज्ये का नाकारतात...कोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने...
जळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली...जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (...
केंद्रीय पथक आज करणार पीकहानीची पाहणीपुणे ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेतीच्या...
‘दाणेदार’ खताच्या मागे ‘मालदार’ हालचालीपुणे : राज्यात १९७० ते २००० या तीन दशकांमध्ये...
योजना, निधीची कमी नाही, मग शेतीचे प्रश्...औरंगाबाद : योजना, निधी, यंत्रणा, सुविधा,...
धक्कादाय ! चक्क दाताखाली दाणे ठेवत...उमरखेड, यवतमाळ : मॉन्सूनोत्तर पावसाच्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात गारठा कमीपुणे: विदर्भ, मराठवाड्यात तापमान कमी झाल्याने...