agriculture news in Marathi,rain possibility in east and north-east India due to Bulbul cyclone, Maharashtra | Agrowon

‘बुलबुल’ चक्रीवादळामुळे पूर्व, ईशान्य भारतात पावसाची शक्यता
टीम अॅग्रोवन
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

पुणे: बंगालच्या उपसागरातील ‘बुलबुल’ अतितीव्र चक्रीवादळ ओडिशा, पश्‍चिम बंगाल, बांगलादेशाच्या किनारपट्टीवर घोंघावत आहे. शनिवारी रात्री (ता. ९) पश्‍चिम बंगालच्या सागर बेट आणि बांगलादेशाच्या ‘खेपुपुरा’ किनाऱ्यादरम्यान धडकणाऱ्या वादळामुळे आज (ता. १०) पूर्व किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यामध्ये तसेच ईशान्य भारतातील राज्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पुणे: बंगालच्या उपसागरातील ‘बुलबुल’ अतितीव्र चक्रीवादळ ओडिशा, पश्‍चिम बंगाल, बांगलादेशाच्या किनारपट्टीवर घोंघावत आहे. शनिवारी रात्री (ता. ९) पश्‍चिम बंगालच्या सागर बेट आणि बांगलादेशाच्या ‘खेपुपुरा’ किनाऱ्यादरम्यान धडकणाऱ्या वादळामुळे आज (ता. १०) पूर्व किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यामध्ये तसेच ईशान्य भारतातील राज्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

‘बुलबुल’ चक्रीवादळ शनिवारी सकाळी ओडिशाच्या परादीपासून ९५ किलोमीटर, चांदबलीपासून १०० किलोमीटर अग्नेयेकडे, तर पश्‍चिम बंगालच्या सागर बेटापासून १४० किलोमीटर, तर बांगलादेशाच्या खेपुपारापासून ३२० किलोमीटर नैर्ऋत्येकडे होते. शनिवारी रात्रीपर्यंत ताशी ११० ते १२० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह जमिनीवर येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

आज (ता. १०) सकाळपर्यंत चक्रीवादळाचा धोका कायम राहणार आहे. वादळाच्या प्रभावमुळे ओडिशा, पश्‍चिम बंगाल, झारखंड, बिहार, ईशान्येकडील राज्यासह बांगलादेशामध्ये ढगांची दाटी होत, किनारपट्टीलागत वादळी पावसाला सुरुवात झाली होती.

इतर अॅग्रो विशेष
अचूक आकडेवारीचा काळ आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत...
उद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच !मुंबई / पुणे  ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे   : किमान तापमानात घट होत असल्याने...
खतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...
भरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...
बॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....
भूगर्भ तहानलेलाच!रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...
साखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे...पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा...
देशात कापूस उत्पादन घटणारजळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या...
राष्ट्रीय कृषिमुल्य आयोगासमोर ऊस...पुणे : कायद्यातील उणिवांचा फायदा घेत ऊस उत्पादक...
नुकसानग्रस्तांसाठीचे दोन हजार कोटी...मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍...
थंड वारे वाढणार...पुणे : राज्यात किमान तापमानातचा पारा १६ अंशांच्या...
दर्जेदार दुग्धोत्पादनांचा ‘गारवा’ ब्रॅंडकोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य...
शेवगा कसे ठरले 'या' शेतकऱ्याचे हुकमी...कायम अवर्षण स्थिती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील...
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार...परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली...
सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना...सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत...
मानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...
अभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...