agriculture news in Marathi,Rain possibility in several places, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

पुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर मालदिवच्या परिसरात चक्रावाताची, अरबी समुद्राच्या परिसर आणि लक्षद्वीप या परिसरात कमी दाबाच्या क्षेत्राची स्थिती तयार झाली आहे. तसेच, दक्षिण कर्नाटक व अरबी समुद्र या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. यामुळे पुढील दोन ते तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात काही अंशी हवामान ढगाळ राहणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर मालदिवच्या परिसरात चक्रावाताची, अरबी समुद्राच्या परिसर आणि लक्षद्वीप या परिसरात कमी दाबाच्या क्षेत्राची स्थिती तयार झाली आहे. तसेच, दक्षिण कर्नाटक व अरबी समुद्र या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. यामुळे पुढील दोन ते तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात काही अंशी हवामान ढगाळ राहणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मॉन्सून परतल्यामुळे राज्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे सकाळपासून उकाड्यात वाढ होत आहे. कमाल तापमानात चढउतार होत आहे. राज्यातील अनेक भागांत सरासरीच्या तुलनेत कमाल व किमान तापमानात चढउतार झाले आहेत. गुरुवारी (ता. १७) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस अलिबाग येथे ३६.६ अंश सेल्सिअसची राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी म्हणजेच १६.४ अंश सेल्सिअसची एवढे तापमान नोंदविले गेले.
   
ऑक्टोबरहिटमुळे कोकणातील अनेक भागांत उन्हाचा पारा वाढला आहे. कोकणात सरासरीच्या तुलनेत अलिबाग येथे सर्वाधिक ४.२ अंश सेलिअसने वाढ झाली आहे. तर रत्नागिरी येथे सरासरीच्या तुलनेत ४.१ अंश सेल्सिअसने वाढ झाली असून कमाल तापमान ३६.३ अंश सेल्सिअस एवढे होते.

डहाणू आमइ मुंबुई येथील तापमानातही सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली होती. कोकणात कमाल तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. तर किमान तापमान २३ ते २६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रातही कमाल तापमान ३१ ते ३४, तर मराठवाड्यात ३१ ते ३३, विदर्भात ३० ते ३४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

गुरुवारी (ता. १७) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासातील कमाल तापमान ः(कंसात घट, वाढ - अंश सेल्सिअसमध्ये)  
पुणे ३१.२ (-०.७), जळगाव ३४.७ (-०.३), कोल्हापूर ३०.० (-१.७), महाबळेश्वर २५.६ (-०.१), मालेगाव ३३.० (-०.६), नाशिक ३०.९ (-१.६), सांगली ३०.५ (-२.०), सातारा २९.९ (-०.९), सोलापूर ३३.१ (-०.२), मुंबई ३६.० (३.२), सांताक्रुझ ३६.० (२.६), अलिबाग ३६.६ (४.२), रत्नागिरी ३६.३ (४.१), डहाणू ३४.२ (३.१), औरंगाबाद ३१.३ (-०.८), परभणी ३२.६ (-०.६), बीड ३१.७ (-०.७), अकोला ३३.७ (-०.२), अमरावती ३३.८ (-०.२), बुलढाणा ३०.६ (-०.४), ब्रम्हपुरी ३४.१ (१.१), चंद्रपूर ३३.६ (०.३), गोंदिया ३२.० (-१.२), नागपूर ३२.८ (-०.५), वाशीम ३२.०, वर्धा ३२.२ (-१.१), यवतमाळ ३१.५ (-०.८


इतर अॅग्रो विशेष
राज्यात पावसाचा जोर सोमवारपासून वाढणार पुणे ः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र...
किसान रेल्वेला नाशिकमधून प्रारंभ नाशिक: केंद्र सरकारने २०२० च्या अर्थसंकल्पात...
नाशवंत शेतमाल वाहतुकीसाठी किसान...नाशिक: कृषी क्षेत्रात प्रगत असलेल्या नाशिक...
संजीवनी गटाचे रास्त दरात खात्रीशीर...नाशिक जिल्ह्यातील मोह (ता.सिन्नर) येथील तरुण...
शेतकऱ्यांसाठी ‘दीपस्तंभ’ ठरलेली...मानोरी (ता. राहुरी, जि. नगर) येथील कृषीभूषण डाॅ....
बळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णयमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या...
विदर्भातून सूर्यफूलाचे पीक झाले हद्दपारनागपूर : सूर्यफुलाकरिता प्रसिद्ध असलेल्या भागात...
पीक कर्ज वाटपात हलगर्जीपणा करणाऱ्या...पुणे: महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत...
ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण होणारपुणे: पंचायत राजच्या माध्यमातून देशभरातील...
सतर्क राहून मदत कार्य कराः मुख्यमंत्रीमुंबई: मुसळधार वृष्टी आणि जोरदार वारे यामुळे...
कोकणाला दणका, मराठवाड्यात दिलासापुणे: मुंबईसह कोकणला पावासाने चांगलेच झोडपून...
कोकणात पावसाचा जोर वाढणार पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून अरबी...
`कृषी’चे प्रवेश सीईटीनेच होणार पुणे: राज्यात कृषी पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश ‘...
महागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...
पिराचीवाडी झाली उपक्रमशील गावकोल्हापूर जिल्ह्यातील पिराचीवाडी(ता.कागल) हे...
शेती शाश्वत अन् आश्वासकही!चार महिन्यांपासून देशभर सुरु असलेले लॉकडाउन आता...
दूध दराचे दुखणेइतर व्यवसाय व दूध व्यवसायातील फरक हा की कारखाने...
उद्दिष्ट - मुदतवाढीत अडकवू नका मका...‘‘आ धी नोंदणी केल्यानंतर ११ जुलैला एसएमएस...
मराठवाड्यात कर्ज पुरवठ्याचं घोडं ३७...औरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीक कर्ज पुरवठा...
मुगाचे अर्धेअधिक क्षेत्र रोगाच्या...अकोला : यंदाच्या खरिपात मुगाच्या पिकावर लिफ...