Agriculture news in marathi;Sowing of BBF technology, the determination of the farmers of the world | Agrowon

बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी येथील शेतकऱ्यांचा निर्धार
टीम अॅग्रोवन
रविवार, 23 जून 2019

बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने पेरणी करण्याबाबत जनजागृती वाढत आहे. मेहकर तालुक्यातील विश्वी येथे आयोजित शेतीशाळेत बीबीएफ तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक कृषी विभागाने दाखविल्यानंतर त्याचे फायदे लक्षात घेता येथील शेतकऱ्यांनी याच तंत्राने पेरणी करण्याचा निर्धार केला. 

बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने पेरणी करण्याबाबत जनजागृती वाढत आहे. मेहकर तालुक्यातील विश्वी येथे आयोजित शेतीशाळेत बीबीएफ तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक कृषी विभागाने दाखविल्यानंतर त्याचे फायदे लक्षात घेता येथील शेतकऱ्यांनी याच तंत्राने पेरणी करण्याचा निर्धार केला. 

या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी नारायण देशमुख, तालुका कृषी अधिकारी सत्येन्द्र चिंतलवाड, देऊळगावराजा तालुका कृषी अधिकारी श्री. मासाळकर व प्रमुख मार्गदर्शक शेतीशाळा तज्ज्ञ विठ्ठल धांड यांची उपस्थिती होती. शेतीशाळेत शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादकता वाढीच्या दृष्टीने रुंद सरी वरंबा पद्धत म्हणजे बीएफ तंत्रज्ञानाचे सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले. 

या वेळी श्री. देशमुख यांनी बीबीएफ तंत्रज्ञानाचे फायदे विषद करताना या तंत्रज्ञानामुळे सोयाबीन पिकाला आवश्यक पाण्याची गरज पूर्ण होत असल्याचे सांगितले. शेतीशाळेला उपस्थित शेतक-यांनी हंगामात प्रत्येकी किमान एक एकर सोयाबीन पेरणी या तंत्रज्ञानाने करण्याचा निर्धार केला. संतोष गायकवाड यांनी आभार मानले.
 

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...