agriculture news in marathi,weather prediction, pune, maharashtra | Page 2 ||| Agrowon

हुडहुडीत वाढ; राज्याच्या किमान तापमानात घट

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

पुणे   : राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याने गारठा पुन्हा वाढू लागला आहे. शुक्रवारी (ता. २४) नगर येथे तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंशांनी घट होत राज्यातील नीचांकी १२.४ अंश तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. बुधवारपर्यंत (ता. २८) राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज असून, किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

पुणे   : राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याने गारठा पुन्हा वाढू लागला आहे. शुक्रवारी (ता. २४) नगर येथे तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंशांनी घट होत राज्यातील नीचांकी १२.४ अंश तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. बुधवारपर्यंत (ता. २८) राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज असून, किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

पावसाला पोषक हवामान निवळून गेल्याने राज्यात निरभ्र आकाश आहे. यातच अरबी समुद्र आणि परिसरामध्ये असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तरेकडील थंड हवा दक्षिणेकडे येऊ लागली अाहे. त्यामुळे पहाटेच्या वेळी तापमानात घट झाली असून, धुके पडत अाहे. नगरपाठोपाठ पुण्यात १२.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. कोकण वगळता सर्वच ठिकाणी किमान तापमान २० अंशांच्या खाली आले आहे. विदर्भ, मराठवाड्यात तापमानाचा पारा सरासरीच्या जवळपास आहे. गाेंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे तापमान सरासरीच्या खाली घसरले अाहे.

शनिवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १२.७ (२), नगर १२.४ (-२), जळगाव १६.० (२), कोल्हापूर १९.७ (३), महाबळेश्‍वर १५.८ (२), मालेगाव १७.२ (४), नाशिक १४.१ (२), सांगली १६.७ (१), सातारा १५.७(०), सोलापूर १८.१(१), सांताक्रूझ २०.४ (०), अलिबाग २०.९(१), रत्नागिरी २१.९(१), डहाणू २३.०(३), आैरंगाबाद १४.४(१), परभणी १७.२ (१), नांदेड १५.५(१), उस्मानाबाद १६.०, अकोला १५.९(०), अमरावती १६.८(०), बुलडाणा १६.४ (०), चंद्रपूर १७.६(३), गोंदिया १४.१(-१), नागपूर १३.६(-१), वर्धा १५.०(-१), यवतमाळ १४.४ (-१).


इतर अॅग्रो विशेष
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा दणका पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही...
‘जीआय’प्राप्त शेतकरी ‘वापरकर्ते’ करणारपुणे: राज्यातील पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाले...
तीन दिवसांत मदतीबाबत निर्णय: मुख्यमंत्रीसोलापूर ः हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस...
राज्यात पावसासाठी पोषक स्थिती पुणे ः बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्रप्रदेश...
शेतकऱ्यांना मदतीसाठी कर्जाशिवाय गत्यंतर...तुळजापूर, जि. उस्मानाबाद: स्थानिक लोकांशी...
कोरोनामुळे वाढल्या कृषी व्यापार संधीचीनच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची...
कृषी ‘समृद्धी’चा मार्गबाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत...
अकोले तालुक्यात होतेय डांगी गोवंशाचे...अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति...
सोशल मिडीयावर ‘#ओला_दुष्काळ’ ट्रेंडनांदेड : राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर...
`समृद्धी`वर उभारणार गोदामे, शीतगृहे पुणेः मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना शेतमाल...
पुण्यातील फूल बाजाराच्या कामाला गती पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने...
राज्यात ठिकठिकणी जोरदार पाऊस पुणेः राज्यातील पावसाचा प्रभाव कमी...
केळी निर्यातीसाठी ‘बनानानेट’च्या...नागपूर: राज्यातून केळीची निर्यात वाढल्यानंतर आता...
देशातील सूतगिरण्या ९५ टक्के क्षमतेने...जळगाव ः देशातील सुमारे ७१५ सूतगिरण्या ९५ टक्के...
जिल्हानिहाय ऑनलाइन निविष्ठा परवाने वाटप...पुणे: राज्यात खते, बियाणे व कीडनाशकांच्या...
ओतूरमध्ये कांद्याला किलोला कमाल ८०...पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर बाजार समितीच्या...
जोरदार पावसाचा अंदाज पुणे ः राज्यात पुढील पाच ते सहा दिवस काही ठिकाणी...
राज्यांचा निर्धार नि केंद्राची माघार‘जीएसटी’ अंतर्गत राज्यांना द्यावयाच्या...
भुकेला भारतजागतिक भूक निर्देशांक-२०२० नुकताच प्रसिद्ध झाला...