कृषी सल्ला : ज्वारी, सोयाबीन

कृषी सल्ला
कृषी सल्ला

 ज्वारी    

  •  रोप अवस्था    
  •  खोड किडीच्या नियंत्रणासाठी एकरी दोन प्रकाश सापळे लावावेत. 
  •  खोड माशीमुळे जर १० टक्के भागावर मर आढळून आल्यास, फवारणी प्रतिलिटर पाणी क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) २ मिली.    
  •     सोयाबीन      रोप अवस्था    

  •  पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्काची १२५-१५० मि.लि. प्रती १५ लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  •  तणांचे नियंत्रण करण्यासाठी व जमिनीत पडणाऱ्या भेगातून होणारे पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी शेतात दुसरी कोळपणी करून घ्यावी. यामुळे जमिनीत ओलावा व हवा खेळती राहण्यास मदत होते.  
  •  बीजदल जमिनीवर आल्यानंतर किंवा खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसू लागताच, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (४.९ टक्के सी.एस.) ०.३ मिली प्रतिलिटर पाण्यातून फवारणी करावी.     
  •  पेरणीकरिता (ज्या ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला असेल तसेच    जमिनीत पेरणीकरिताची आवश्यक ओल निर्माण झाली असल्यास) ज्या ठिकाणी पेरणी झाली असल्यास त्या ठिकाणी उपरोक्त सल्ल्याचा आधार घ्यावा.
  •  पावसाळ्यात फवारणी करताना स्टीकरचा वापर करावा.
  •  ः ०२४२६-२४३२३९ (प्रमुख, कृष विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com