agriculture stories in marathi, crop advice | Agrowon

कृषी सल्ला : ज्वारी, सोयाबीन
कृषी विद्या विभाग, राहुरी
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

 ज्वारी    

 •  रोप अवस्था    
 •  खोड किडीच्या नियंत्रणासाठी एकरी दोन प्रकाश सापळे लावावेत. 
 •  खोड माशीमुळे जर १० टक्के भागावर मर आढळून आल्यास, फवारणी प्रतिलिटर पाणी
  क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) २ मिली.    

    सोयाबीन    
 रोप अवस्था    

 ज्वारी    

 •  रोप अवस्था    
 •  खोड किडीच्या नियंत्रणासाठी एकरी दोन प्रकाश सापळे लावावेत. 
 •  खोड माशीमुळे जर १० टक्के भागावर मर आढळून आल्यास, फवारणी प्रतिलिटर पाणी
  क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) २ मिली.    

    सोयाबीन    
 रोप अवस्था    

 •  पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्काची १२५-१५० मि.लि. प्रती १५ लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
 •  तणांचे नियंत्रण करण्यासाठी व जमिनीत पडणाऱ्या भेगातून होणारे पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी शेतात दुसरी कोळपणी करून घ्यावी. यामुळे जमिनीत ओलावा व हवा खेळती राहण्यास मदत होते.  
 •  बीजदल जमिनीवर आल्यानंतर किंवा खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसू लागताच, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (४.९ टक्के सी.एस.) ०.३ मिली प्रतिलिटर पाण्यातून फवारणी करावी.     
 •  पेरणीकरिता (ज्या ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला असेल तसेच    जमिनीत पेरणीकरिताची आवश्यक ओल निर्माण झाली असल्यास) ज्या ठिकाणी पेरणी झाली असल्यास त्या ठिकाणी उपरोक्त सल्ल्याचा आधार घ्यावा.
 •  पावसाळ्यात फवारणी करताना स्टीकरचा वापर करावा.

 ः ०२४२६-२४३२३९
(प्रमुख, कृष विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

 

इतर कृषी सल्ला
तण निर्मूलनातून तण व्यवस्थापनाकडेवास्तविक तण विज्ञानाचा संबंध विविध कृषी शाखांशी...
पीक व्यवस्थापन सल्ला सध्या मोठ्या प्रमाणात झालेल्या परतीच्या पावसामुळे...
तंत्र कांदा बीजोत्पादनाचे...बीजोत्पादनासाठी निवडलेले कांदे गोल, मध्यम किंवा...
कृषी सल्ला (राहुरी विभाग)हवामान अंदाज ः पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहील....
कृषी सल्ला (कोकण विभाग)भात - पक्व अवस्था  पुढील काही दिवस पावसाची...
फवारणीकर्त्यांची सुरक्षितता महत्त्वाचीअवजारांची निगा, फवारणी करीत असता घ्यावयाची काळजी...
रब्बी पिकांसाठी सुक्ष्मअन्नद्रव्ये...महाराष्ट्रातील जमिनींमध्ये प्रामुख्याने जस्त (३९...
बागेत डाऊनी, भुरी नियंत्रणावर लक्ष द्या...पुढील ६ ते ७ दिवस सर्वच द्राक्ष विभागांमध्ये...
द्राक्ष : रोगाच्या प्रादुर्भावाची...गेल्या काही दिवसांपासून द्राक्ष विभागामध्ये...
रसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
तुरीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनमहाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पीक असलेल्या तुरीची...
फळमाशी नियंत्रणासाठी घरगुती सापळाभारतामध्ये फळमाशीच्या सुमारे १६ प्रजातींची नोंद...
हवामान बदल रोखण्यासाठी पावले उचलण्याची...हवामान बदलावरील आंतरसरकारी पॅनेल (...
कृषी सल्ला (कोकण विभाग)भात अवस्था ः फुलोरा ते दाणे भरणे अवस्था...
सीताफळावरील पिठ्या ढेकूण व्यवस्थापनपिठ्या ढेकूण (इंग्रजी नाव - मिलीबग) ही कीड...
नियोजन रब्बी ज्वारी लागवडीचे....कोरडवाहू रब्बी ज्वारी पेरणी १५ सप्टेंबर ते १५...
निर्मितीनंतर तणनाशकाचा...संशोधनाअंती मूलद्रव्यांचा शोध घेतल्यानंतर...
कृषी सल्ला (राहुरी विभाग)रब्बी ज्वारी अवस्था ः पेरणीपूर्व तयारी...
कृषी सल्ला (कोकण विभाग)भात अवस्था - फुलोरा ते दाणे भरणे काही...