निर्यातक्षम भेंडीतील रासायनिक कीडनाशके
निर्यातक्षम भेंडीतील रासायनिक कीडनाशके

निर्यातक्षम भेंडीतील रासायनिक कीडनाशके

भेंडी पिकाची उत्पादकता कमी असण्याचे मुख्य कारण म्हणजे किडींचा प्रादुर्भाव होय. भेंडीवरील विविध किडींच्या नियंत्रण व्यवस्थापनासाठी एकात्मिक पद्धतीची माहिती आपण घेतली. या लेखामध्ये अंतिम पर्याय म्हणून वापरायच्या रासायनिक कीटकनाशकांची माहिती घेऊ.

भेंडी पिकाची उत्पादकता कमी असण्याचे मुख्य कारण म्हणजे किडींचा प्रादुर्भाव होय. भेंडीवरील विविध किडींच्या नियंत्रण व्यवस्थापनासाठी एकात्मिक पद्धतीची माहिती आपण घेतली. या लेखामध्ये अंतिम पर्याय म्हणून वापरायच्या रासायनिक कीटकनाशकांची माहिती घेऊ. 

भेंडी पिकावर आढळणाऱ्या विविध किडींच्या नियंत्रणाकरीता केंद्रीय किटकनाशक मंडळ व नोंदणी समिती यांद्वारे प्रमाणित किटकनाशकांच्या किड नियंत्रणाचा शेवटचा पर्याय म्हणून वापर करावा. 

कीड कीडनाशके प्रमाण/हेक्टर पाणी प्रमाण/ हेक्टर प्रतिक्षा कालावधी (दिवस)
मावा ॲसिटामिप्रीड (२०% एस.पी.) ७५  ५००
  ॲझाडीरॅक्टीन (५% डब्लू डब्लू) २०० ४००
  डायमिथोएट (३०% ईसी)  १९८०-२३१० ५००-१००० -
  इमिडाक्लोप्रीड (७०% डब्लू जी) ३०-३५ ३७५-५००
  इमिडाक्लोप्रीड (४८% एफएस) (बीजप्रक्रिया)  ५००-९०० - -
  इमिडाक्लोप्रीड (७०%डब्लूएस (बीजप्रक्रिया) ५००-१०० - -
  मॅलाथिऑन (५०% ईसी) १०००, १२५०,१५०० - -
  थायामिथॉक्झाम (७०% डब्लू एस) २८६ - -
  थायामिथॉक्झाम (२५% डब्लू जी) १०० ५००-१०००
फळ पोखरणारी अळी  ॲझाडीरॅक्टीन (०.०३%) २५००-५००० ५००-१०००
  ॲझाडीरॅक्टीन (५% डब्लू डब्लू) २०० ४००
  बिव्हेरीया बॅसियाना (१% डब्लू जी) ३७५०-५००० ४००-५०० -
  क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५% ईसी) १२५ ५००
  सायपरमेथ्रीन (१०% ईसी) ५५०-७६० १५०-४००
  फेनप्रोपॅथीन (३०% ईसी) २५०-३४० ७५०-१०००
  लॅबडा-सायहॅलोथ्रीन (४.९% सी एस) ३०० ५००
  पायरीपॉक्झीफेन (५% ईसी)  अधिक फेनप्रोपॅथीन (१५% ईसी) ५००-७५० ५००-७५०
पांढरी माशी ॲझाडीरॅक्टीन (०.०३%) २५००-५००० ५००-१०००
  ॲझाडीरॅक्टीन (५% डब्लू डब्लू) २०० ४००
  फेनप्रोपॅथ्रीन (३०% ईसी)  २५०-३४० ७५०-१०००
  थायामेथॉक्झाम (२५% डब्लू जी.) १०० ५००-१०००
  टोलफेनपायरॉड (१५% ईसी)  १००० ५००
तुडतुडे ॲझाडिरॅक्टीन (०.०३%) २५००-५००० ५००-१०००
  ॲझॅडिरॅक्टीन (५% डब्लू डब्लू) २०० ४००
  सायपरमेथ्रीन (२५% ईसी) १५०-२०० ५००
  डेल्टामेथ्रीन (२.८% ईसी) ४००-६०० ४००-६००
  डायमिथोएट (३०% ईसी) १९८०-२३१० ५००-१००० -
  इमिडाक्लोप्रीड (७०% डब्लूजी) ३०-३५ ३७५-५००
  इमिडाक्लोप्रीड (४८ एफएस‍) (बीजप्रक्रिया) ५००-९०० - -
  इमिडाक्लोप्रीड (७० डब्लू एस‍) (बीजप्रक्रिया) ३५०-७०० ५००-१००० -
  इमिडाक्लोप्रीड (१७.८ एस.एल) १०० ५०० ३ 
  लॅमडा-सायहॅलोथ्रीन (५% ईसी) ३०० ३००-४००
  मॅलेथिऑन (५% ईसी) १०००, १२५०, १५०० ५००-१००० -
  थायामेथॉक्झाम (३० एफ एस) ५.७ - -
  थायामेथॉक्झाम (७० डब्लू एस) २८६ - -
  थॉयमेथॉक्झाम (२५% डब्लू जी) १०० ५००-१०००
  टोलफेनपायरॉड (१५% ईसी) १००० ५००
शेंडे व  फळ पोखरणारी अळी  डेल्टामेथ्रीन (२.८% ईसी) ४००-६०० ४००-६००
  इमामेक्टीन बेंन्झोएट (५% एस जी) १३५-१७० ५००
  फेनप्रोपॅथ्रीन (३०% ईसी) २५०-३४० ७५०-१०००
  लॅमडा-सायहॅलोथ्रीन (५% ईसी) ३०० ३००-४००
  क्विनॉलफॉस (२०% एएफ) १२५०-१५०० ७५०-१००० ४०
फुलकिडे  इमिडाक्लोप्रीड (७०% डब्लू. जी) ३०-५५ ३७५-५००
  इमिडाक्लोप्रीड (१७.८% एस एल) १०० ५००
  टोलफेनपायरॅड (१५%  ईसी) १००० ५००
लाल कोळी  डायकोफॉल (१८.५% ईसी) १३५०-२७०० ५००-१००० १५-२०
  फेनप्रोपॅथ्रीन ३०% ईसी  २५०-३४० ७५०-१०००
  स्पायरोमेसीफेन (२२.९% एस) ४००-५०० ५००

 ः अंकुर ढाणे, ७०२८०६५६२६ (श्री. ढाणे कृषी संशोधन केंद्र, पालघर येथे कनिष्ठ कीटकशास्त्रज्ञ तर डॉ. नरंगळकर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com