Agriculture stories in Marathi, use of robot in farming,Agrowon, Maharashtra | Agrowon

भाजीपाला शेतीमध्ये वाढतोय रोबोचा वापर
कोजेन्सिस वृत्तसेवा
रविवार, 17 डिसेंबर 2017

अमेरिकेतील शेतकऱ्यांचे पीक लागवड क्षेत्र मोठे असल्याने त्यांना पीक लागवड ते काढणीपर्यंत कुशल मजूर टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथील शेतकरी पीक व्यवस्थापनामध्ये रोबोच्या वापराला प्राधान्य देत आहेत. 

अमेरिकेतील शेतकऱ्यांचे पीक लागवड क्षेत्र मोठे असल्याने त्यांना पीक लागवड ते काढणीपर्यंत कुशल मजूर टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथील शेतकरी पीक व्यवस्थापनामध्ये रोबोच्या वापराला प्राधान्य देत आहेत. 

कॅलिफोर्निया भागात भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या भागात प्रामुख्याने रोमिनी आणि पालकाची मोठ्या प्रमाणात लागवड असते. या भागातील शेतकरी मजूर टंचाईमुळे लागवड, आंतरमशागत ते अगदी पालेभाजी काढणी, पॅकिंगसाठी रोबोच्या वापराकडे वळले आहेत.
रोबोच्या वापरामुळे जास्तीत जास्त क्षेत्रावरील ताज्या भाजीपाल्याची काढणी करणे शक्य होत आहे. रोबोच्या बरोबरीने इतर मशागतीय कामांसाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी यंत्रांचा वापर करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने आंतरमशागत, फवारणी आणि काढणीसाठी देखील गरजेनुसार विविध यंत्रांची उपलब्धता झाली आहे.
कॅलिफोर्नियातील टेलर फार्ममध्ये सध्या ९५ टक्के शेतीमधील कामे ही यंत्राच्या माध्यमातून केली जातात. रोबो तंत्रज्ञानामुळे कमी मनुष्यबळामध्ये मोठ्या क्षेत्रातील सर्व कामे योग्य वेळेत पूर्ण करणे येथील शेतकऱ्यांना सहज शक्य होत आहे. तसेच येथील मजुरांची कुशलता आणि कार्यक्षमता देखील वाढली आहे. 
रोबोच्या वापरामुळे वेळेची बचत झाली, त्याचबरोबरीने पीक उत्पादनातही चांगल्या प्रकारे वाढ झाल्याचे येथील शेतकऱ्यांच्या लक्षात आले. मशागत, काढणी आणि भाजीपाला पॅकिंगची गती दुप्पट झाली आहे.
केवळ पिकांची आंतरमशागत आणि काढणीपुरते रोबो तंत्रज्ञान मर्यादित न राहाता आता भाजीपाला प्रतवारी आणि पॅकेजिंगमध्ये सुद्धा वापरले जात आहे.  भाजीपाला पिकांच्याबरोबरीने इतर पिकांच्या व्यवस्थापनात रोबो तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने करता येईल याबाबत येथील शेतकरी प्रयोग करत आहेत.त्यांच्या प्रयत्नांना चांगले यशही मिळू लागले आहे. 

टॅग्स

इतर बातम्या
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
आधुनिक तंत्रासह काटेकोर धोरणाने अमेरिकन...पुणेः विविध जागतिक संस्थांनी एकत्र येऊन आफ्रिकी,...
मक्याच्या तुटवड्यामुळे अंडी आणि चिकन...पुणे : दक्षिण भारतासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशात...
लष्करी अळीमुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्तपुणेः गेल्या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या...
लष्करी अळी नियंत्रणाचे जागतिक प्रयत्नपुणे : स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा म्हणजेच...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे आव्हान...पुणे ः गेल्या हंगामातील दुष्काळाच्या चटक्यानंतर...
राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाजपुणे : मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...
कोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त...सातारा  ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची...पुणे  : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर...
`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची...न्हावरे, जि. पुणे   ः पावसाळा सुरू होऊन...
विद्राव्य खतांना अनुदान देण्याची मागणीकापडणे, जि. धुळे   ः विद्राव्य खतांना...
नगर जिल्ह्यात पाचशे वैयक्तिक पाणीयोजना...नगर  ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला;...
सोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने...
जळगाव बाजार समितीत ज्वारी, बाजरी,...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी...रत्नागिरी  ः नाणार येथे ग्रीन रिफायनरी...
मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल ः...नाशिक  : मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल...