agriculture story in marathi, agrowon, agricultural exhibition, aurangabad | Agrowon

अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनातील क्षणचित्रे..

शनिवार, 29 डिसेंबर 2018

औरंगाबाद येथे अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला राज्यातील शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. विविध कंपन्यांच्या स्टाॅलवर तंत्रज्ञानाचा आविष्कार पाहण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड उडत आहे.  