agriculture story in marathi, drone for pollination | Page 2 ||| Agrowon

ड्रोण करणार परागीकरण
वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

मोठ्या फळबागांमध्ये परागीकरण करण्यासाठी अमेरिकेतील एका कंपनीने खास ड्रोण विकसित केला आहे. या ड्रोणच्या चाचण्या चेरी, बदाम आणि सफरचंदाच्या बागांमध्ये घेण्यात आल्या. गेल्या तीन वर्षांपासून कंपनीने या फळपिकांमध्ये परागीकरण करण्यासाठी ड्रोणच्या चाचण्या घेतल्या. यामध्ये असे दिसून आले की, योग्य परागीकरणामुळे बदाम आणि चेरीच्या फळधारणेत वाढ झाली. काही प्रमाणात सफरचंदाच्या दर्जेदार फळांचे उत्पादन वाढण्यास मदत मिळाली. परागीकरण करताना अनुकूल वातावरण असेल तर चेरी आणि बदामाच्या परागीकरणामध्ये साठ टक्के यश मिळाले आहे.

मोठ्या फळबागांमध्ये परागीकरण करण्यासाठी अमेरिकेतील एका कंपनीने खास ड्रोण विकसित केला आहे. या ड्रोणच्या चाचण्या चेरी, बदाम आणि सफरचंदाच्या बागांमध्ये घेण्यात आल्या. गेल्या तीन वर्षांपासून कंपनीने या फळपिकांमध्ये परागीकरण करण्यासाठी ड्रोणच्या चाचण्या घेतल्या. यामध्ये असे दिसून आले की, योग्य परागीकरणामुळे बदाम आणि चेरीच्या फळधारणेत वाढ झाली. काही प्रमाणात सफरचंदाच्या दर्जेदार फळांचे उत्पादन वाढण्यास मदत मिळाली. परागीकरण करताना अनुकूल वातावरण असेल तर चेरी आणि बदामाच्या परागीकरणामध्ये साठ टक्के यश मिळाले आहे. यामुळे बागेत मधमाश्‍यांची पुरेशी संख्या नसेल किंवा कडक थंडीचा कालावधी असला तरी ड्रोनच्या साहाय्याने परागीकरण करणे फायदेशीर ठरणार आहे. त्यातून अपेक्षित फळधारणा शक्य होणार आहे.

इतर टेक्नोवन
हळद पिकातील महिलांच्या कामांसाठी...हळद पिकातील लागवडीपासून काढणीपश्चात कामांतील...
दुधी भोपळ्यापासून गर, रस निर्मितीदुधी भोपळ्याचे आरोग्यदायी गुणधर्माविषयी अलीकडे...
सौर ऊर्जाचलित आळिंबी उत्पादन संयंत्र गेल्या काही वर्षांत शहरी ग्राहक तसेच हॉटेल...
स्वयंचलित सेन्सर मोजेल जमिनीतील ओलावा विज्ञान आश्रम (पाबळ, जि. पुणे) येथील फॅब-लॅबमध्ये...
ट्रॅक्टरची बाजारपेठेची आशादायक वाटचालशेतीमध्ये यंत्र असा उल्लेख जरी झाला तरी आपल्या...
ऊर्जाबचत करणारे सौर वाळवणी यंत्र,...पदार्थाची चव, रंग व गुणवत्ता कायम ठेवून कमीत कमी...
पोषक आहारात हवी फळे, भाज्यांची स्मुदीआरोग्यदायी आहारामध्ये दूध, फळे आणि भाज्यांचा...
पिकानुसार प्लॅस्टिक आच्छादन ठरेल...आच्छादनामुळे बाष्पीभवन कमी झाल्याने पिकाची...
खवा बनविण्याची सुधारित पद्धतपारंपरिक पद्धतीमध्ये खवा बनविण्यासाठी सातत्याने...
यंत्राने करा पेरणी, आंतरमशागतसध्या खरीप हंगामातील पेरणी सुरू झाली आहे. काही...
गुळासाठी नवीन ऊस वाण : फुले ०९०५७ गूळ निर्मिती योग्य ऊस जातीची लागवड, वेळेवर तोडणी...
लेट्यूस पिकासाठी स्वतः शिकणारी यंत्रेकृत्रिम बुद्धीमत्तायुक्त तंत्रज्ञान किंवा यंत्रे...
पशुखाद्यामध्ये सागरी वनस्पती करतील...पशुपालनाद्वारे उत्सर्जित होणाऱ्या मिथेनचे प्रमाण...
बायोगॅसने दिली विविध यंत्रांना ऊर्जाबीड जिल्ह्यातील महाजनवाडी येथील जगदाळे कुटुंबाने...
काजू प्रक्रिया लघू उद्योगकाजू प्रक्रियेमध्ये उद्योजकतेच्या मोठ्या संधी...
सोयाबीन पेरणीसाठी बीबीएफ तंत्र फायदेशीररुंद वरंबा सरी पद्धतीत सोयाबीन पेरणी वरंब्यावर...
नियंत्रित तापमानामध्ये प्रयोग करणे झाले...विविध प्रकारच्या तापमानाचे पिकांवरील परिणाम...
मखना लाह्यानिर्मिती प्रक्रियेचे केले...बिहारसह पू्र्वेकडील राज्यांमध्ये तलावामध्ये...
कमी खर्चिक, बंदिस्त पद्धतीचे शेतमाल...कोल्हापूर येथील निसर्ग मित्र परिवार संस्थेने...
दूध संकलन केंद्रासाठी आवश्यक उपकरणेदूध व्यवसायाच्या संकलन, प्रक्रिया व विक्री या तीन...