agriculture story in marathi, laser bird repellent | Page 2 ||| Agrowon

पक्ष्यांमुळे फळबागेत होणारे नुकसान टाळण्यासाठी लेझर प्रणाली

वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

हंगामानुसार फळ उत्पादकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. फळबागेमध्ये पक्व फळांचे पक्षी मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. एकाच वेळी पक्ष्यांनी फळे खाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. पक्ष्यांमुळे फळांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी एका युरोपियन कंपनीने साैरऊर्जेवर चालणारे लेझर प्रणालीवर आधारित एक यंत्र विकसित केले अाहे. या यंत्रामुळे पक्ष्यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान न होता फळांची पक्ष्यांमुळे होणारी नासाडी नियंत्रणात आणता येते. गतवर्षी चेरीच्या बागेमध्ये या यंत्राचे प्रयोग घेण्यात अाले, त्यातून सकारात्मक परिणाम दिसून अाले अाहेत.

यंत्राची वैशिष्ट्ये

  • हे यंत्र वापरण्यास सोपे अाणि प्रभावी असून एकावेळी ४० ते ५० एकर क्षेत्र या यंत्राच्या कक्षेमध्ये येते.
  • हे यंत्र एका उंच खांबावर बसविण्यात अालेले अाहे. ज्यावर गोलाकार फिरणारी हिरव्या रंगाची लेझर किरणे सोडणारी यंत्रणा बसविण्यात अाली अाहे.
  • लेझर यंत्रणा सॉफ्टवेअरनुसार सतत कार्यरत राहते.
  • अधिक व्यापक परिणामांसाठी हे यंत्र अधिक उंचावर असणे अावश्‍यक अाहे त्यामुळे हे यंत्र १८ फुट अाणि २२ फुट उंचीच्या खांबावर बसविण्यात अाली अाहेत.
  • यंत्रामध्ये साैरऊर्जेने चार्ज होणारी बॅटरी बसविण्यात अाली अाहे.
  • फिरणारी हिरवी लेझर किरणे झाडांवरून सतत फिरत राहतात. त्यामुळे झाडावर बसलेले पक्षी घाबरून पळून जातात. पक्ष्यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
अतिदुर्गम भागात दुग्धव्यवसायातून...आदिवासी व अतिदुर्गम असलेल्या शेलद- मुंढेवाडी (ता...
प्रक्रिया उद्योगाअभावी संत्रा...नागपूर : राज्यात सध्या संत्र्याखालील सर्वाधिक...
वीस हजार अन्न प्रक्रिया उद्योग होणार...पुणे : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न उद्योग उन्नयन...
महाबळेश्वरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर...मुंबई : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर आता...
पदवीच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश...पुणे ः कृषी व मत्स्य विद्याशाखेच्या पदवी...
दुर्गम भागातील गावकऱ्यांनी स्वतःच केला...जामली, जि. अमरावती ः चिखलदरा तालुक्‍यातील...
बारदान्याच्या ६५ कोटींची शेतकऱ्यांना...भंडारा: गेल्या खरीप व रब्बी हंगामात स्वतःचा...
ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक...सांगली ः : मागील दोन दिवसांतील थंड वारे, ढगाळ...
ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरला पसंती पुणे : मजूर टंचाईमुळे राज्यातील साखर...
‘ऑपरेशन ग्रीन’ डिसेंबरपर्यंत चालणार पुणे : ‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत भाजीपालावर्गीय...
शासकीय केंद्रातं खरेदीत कापूस कटतीतून...जळगाव ः शासकीय कापूस खरेदीने शेतकऱ्यांना आधार...
गगनबावड्यात यंदा सर्वाधिक पाऊस पुणे ः देशात यंदा परतीचा मॉन्सून अधिक काळ...
ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले...
आश्वासक रब्बीही ठरतोय आव्हानात्मकखरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या...
खासगीकरणाचा वारू किती उधळणार?सरकारने उद्योगधंद्यात सामील असता कामा नये, अशी...
खानदेशात पपई दराचा पुन्हा तिढाजळगाव : खानदेशात पपईचे पीक बऱ्यापैकी काढणीवर आले...
आंदोलक शेतकऱ्यांचा दिल्लीत तळनवी दिल्ली  : दिल्ली पोलिसांनी परवानगी...
राज्यातील आठ जिल्ह्यांत बिबट्याची दहशतनगर : कोरोनामुळे, त्यानंतर पावसाने अडचणीत आलेल्या...
आई-वडिलांकडे दुर्लक्ष केल्यास ३० टक्के...नगर ः आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषद...
कापूस गाठींच्या दरात सुधारणाजळगाव ः जगातील वस्त्रोद्योग ९५ ते ९७ टक्के...