जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
अॅग्रो विशेष
लोहयुक्त कुळीथ खाकरा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017
कुळीथ हे लोहाचा उत्कृष्ट स्रोत आहे. कुळीथ हे प्रथिनांच्या सर्वांत श्रीमंत शाकाहारी स्रोतांपैकी एक आहे. कुळथाचा मधुमेह आहार म्हणून उपयोग केला जातो.
कुळीथाचे फायदे
कुळीथ हे लोहाचा उत्कृष्ट स्रोत आहे. कुळीथ हे प्रथिनांच्या सर्वांत श्रीमंत शाकाहारी स्रोतांपैकी एक आहे. कुळथाचा मधुमेह आहार म्हणून उपयोग केला जातो.
कुळीथाचे फायदे
- पचनक्रिया तंदुरुस्त ठेवण्यासाठी.
- मधुमेही रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त.
- कॅन्सरपासून संरक्षण.
- रक्तातील लोहाचे प्रमाण वाढविण्यास मदत करते.
- कोलेस्टेरॉल पातळी कमी ठेवण्यात मदत करते.
- कुळीथाच्या बियांमध्ये ट्रिप्सीन इनहीबिटर, हेमॅग्लुटेनिन आणि नैसर्गिक फीनॉल्स असतात.
- कोलेस्टेरॉल कमी करणे, वजन कमी करणे, पचनक्षमता तंदुरुस्त ठेवणे यासाठी कुळथाचा उपयोग होतो.
- त्वचेच्या चांगल्या अारोग्यासाठीही कुळीथ फायदेशीर आहे. कुळथाचे दैनिक सेवन रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्याचे काम करते.
- कुळीथामधील लोह शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविते.
- सर्व फायदे लक्षात घेता कुळथापासून विविध पदार्थ बनविण्यात येतात. कुळीथ खाकरा या पदार्थाची टिकून राहण्याची क्षमता जास्त असल्याने हा पदार्थ तयार करण्यात आला.
साहित्य
- कुळीथ पीठ (४५ ग्रॅम)
- गव्हाचे पीठ (५५ ग्रॅम)
- जिरे पावडर (५ ग्रॅम)
- हळद (२ ग्रॅम)
- मिरची पावडर (३ ग्रॅम)
- मीठ (चवीनुसार)
- तेल (१० ग्रॅम)
- बडीशेप पावडर (२ ग्रॅम)
कृती
- कुळीथाचे पीठ आणि गव्हाचे पीठ एकत्र करून ते चाळून घ्यावे.
- पिठामध्ये हळद, मिरची पावडर, बडीशेप पावडर, मीठ घालून एकजीव करून घ्यावे.
- गरजेनुसार तेल व पाणी घालून पीठ मळून घ्यावे.
- भिजलेल्या पिठावर २० मिनिटे ओला कपडा झाकून ठेवावा.
- पिठाचे छोटे छोटे गोळे करून पातळ लाटून घ्यावे.
- कमी आचेवर कडक होईपर्यंत खाकरा भाजून घ्यावा.
- प्लॅस्टिक बॅगमध्ये खाकरा साठवून ठेवावा.
संपर्क ः प्रणाली दळवी, ८६९२८५५०५५
(के. के. वाघ अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)
इतर अॅग्रो विशेष
बीजमाता राहीबाई पोपेरे करणार लोकसभा...अकोले, जि. नगर : पारंपरिक बियाण्यांची जोपासना...
ऊसतोडणीचा प्रश्न गंभीर नाशिक : गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील निफाड...
सोयाबीन विक्रमी टप्पा गाठेल कमी उत्पादन, चांगली निर्यात आणि वाढलेला वापर हे...
कृषी पंढरीतील यात्रेची उत्सुकता शिगेला माळेगाव, बारामती ः येथील कृषी पंढरीत आजपासून (ता....
‘पोकरा’ अनुदानातून अनेक घटक वगळले पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (...
कृषी आयुक्त थेट बांधावर औरंगाबाद : कृषी विभागाच्या क्षेत्रीय भेट व आढावा...
ठिकठिकाणी ढगाळ वातावरण पुणे ः मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या...
समविचारी शेतकऱ्यांचे राष्ट्रीय संघटन...नागपूर ः शेती प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी...
दुष्काळी स्थितीतही द्राक्षाने दिले...सांगली जिल्ह्यातील वायफळे (ता. तासगाव) येथील...
बारामतीमध्ये उद्यापासून कृषी तंत्रज्ञान...माळेगाव, बारामती ः अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट...
कृषी अधिकारी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात...पुणे ः सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर...
दर वाढूनही नुकसानीमुळे डाळिंब...सांगली ः देशातील मृग हंगामातील डाळिंब उत्पादन...
दुधाचा अभ्यास करा : केंद्र सरकारपुणे : गोवंशापासून मिळणाऱ्या दुधाचे फायदे आणि इतर...
दहा हजार क्विंटल ज्वारीचा झाला भुस्साअकोला ः जिल्ह्यात २०१५ ते २०१७...
राज्यात विविध घटनांमध्ये वर्षभरात १७८...नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने...
‘सिल्क समग्र’ योजना सुरू ठेवण्यास...औरंगाबाद : तुती टसर रेशीम उद्योग विकासाठी...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
‘अपेडा’वरील नोंदणीत राज्याचा टक्का वाढलानागपूर ः निर्यातीला चालना मिळावी तसेच देशांतर्गत...
चिकन, अंडी खाण्यास पूर्णपणे सुरक्षित ः...पुणे ः पूर्णपणे उकडलेली अंडी आणि चिकन खाण्यासाठी...
- 1 of 653
- ››