जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
कडधान्ये
लोहयुक्त कुळीथ खाकरा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017
कुळीथ हे लोहाचा उत्कृष्ट स्रोत आहे. कुळीथ हे प्रथिनांच्या सर्वांत श्रीमंत शाकाहारी स्रोतांपैकी एक आहे. कुळथाचा मधुमेह आहार म्हणून उपयोग केला जातो.
कुळीथाचे फायदे
कुळीथ हे लोहाचा उत्कृष्ट स्रोत आहे. कुळीथ हे प्रथिनांच्या सर्वांत श्रीमंत शाकाहारी स्रोतांपैकी एक आहे. कुळथाचा मधुमेह आहार म्हणून उपयोग केला जातो.
कुळीथाचे फायदे
- पचनक्रिया तंदुरुस्त ठेवण्यासाठी.
- मधुमेही रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त.
- कॅन्सरपासून संरक्षण.
- रक्तातील लोहाचे प्रमाण वाढविण्यास मदत करते.
- कोलेस्टेरॉल पातळी कमी ठेवण्यात मदत करते.
- कुळीथाच्या बियांमध्ये ट्रिप्सीन इनहीबिटर, हेमॅग्लुटेनिन आणि नैसर्गिक फीनॉल्स असतात.
- कोलेस्टेरॉल कमी करणे, वजन कमी करणे, पचनक्षमता तंदुरुस्त ठेवणे यासाठी कुळथाचा उपयोग होतो.
- त्वचेच्या चांगल्या अारोग्यासाठीही कुळीथ फायदेशीर आहे. कुळथाचे दैनिक सेवन रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्याचे काम करते.
- कुळीथामधील लोह शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविते.
- सर्व फायदे लक्षात घेता कुळथापासून विविध पदार्थ बनविण्यात येतात. कुळीथ खाकरा या पदार्थाची टिकून राहण्याची क्षमता जास्त असल्याने हा पदार्थ तयार करण्यात आला.
साहित्य
- कुळीथ पीठ (४५ ग्रॅम)
- गव्हाचे पीठ (५५ ग्रॅम)
- जिरे पावडर (५ ग्रॅम)
- हळद (२ ग्रॅम)
- मिरची पावडर (३ ग्रॅम)
- मीठ (चवीनुसार)
- तेल (१० ग्रॅम)
- बडीशेप पावडर (२ ग्रॅम)
कृती
- कुळीथाचे पीठ आणि गव्हाचे पीठ एकत्र करून ते चाळून घ्यावे.
- पिठामध्ये हळद, मिरची पावडर, बडीशेप पावडर, मीठ घालून एकजीव करून घ्यावे.
- गरजेनुसार तेल व पाणी घालून पीठ मळून घ्यावे.
- भिजलेल्या पिठावर २० मिनिटे ओला कपडा झाकून ठेवावा.
- पिठाचे छोटे छोटे गोळे करून पातळ लाटून घ्यावे.
- कमी आचेवर कडक होईपर्यंत खाकरा भाजून घ्यावा.
- प्लॅस्टिक बॅगमध्ये खाकरा साठवून ठेवावा.
संपर्क ः प्रणाली दळवी, ८६९२८५५०५५
(के. के. वाघ अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)
इतर कडधान्ये
तंत्रज्ञान वैशाखी मूग लागवडीचेउन्हाळ्यातील जास्त तापमान मूग पिकाच्या वाढीसाठी...
हरभऱ्यावरील घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रणहरभऱ्याच्या उत्पादनक्षम लागवडीमध्ये सर्वात मोठी...
तुरीवर पिसारी पतंगाचा प्रादुर्भावकिडीचे शास्त्रीय नाव ः इक्झेलॅस्टीस ॲटोमोसा
१...
तुरीमध्ये आंतरमशागत महत्त्वाची...तूर पेरणीनंतर तिसऱ्या आठवड्यात एक कोळपणी करून...
कर्बोदके, प्रथिनांचा उत्तम स्राेत ः...प्रथिनांसाठी कडधान्य हे समीकरण जसे सर्वश्रुत आहे...
तूर पिकावरील कीड-रोगांचे वेळीच नियंत्रण...मुळकूज :
रोगकारक बुरशी : रायझोक्टोनिया
खोडकूज...
अनियमित पावसात तूर रोपनिर्मिती,...राज्यात तूर हे खरिपातील महत्त्वाचे पीक आहे....
तंत्र मटकी, हुलगा लागवडीचेमटकी व हुलगा ही दोन पिके कमी पावसातही चांगले...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
शिफारशीत मूग जातींची निवड महत्त्वाची...गेल्या काही वर्षांमध्ये मुगाचे दर वाढते असल्याने...
कामगंध सापळ्याद्वारे करा घाटेअळीला अटकाव
सध्या हरभरा पीक फुलोरा किंवा...
तूर पीक संरक्षण सल्ला तूर पिकावर सुमारे २०० किडींच्या प्रादुर्भावाची...
हरभऱ्यावरील घाटेअळीचे नियंत्रणघाटेअळी ही हरभरा पिकाची प्रमुख कीड आहे. एक अळी...
तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे... सध्याची पीक व कीड प्रादुर्भाव अवस्था...
लोहयुक्त कुळीथ खाकराकुळीथ हे लोहाचा उत्कृष्ट स्रोत आहे. कुळीथ हे...
रब्बी पिकांतील रासायनिक तणनियंत्रणपिकांच्या अधिक उत्पादनासाठी योग्य वेळेत...
आंतरपीक पद्धतीतून वाढवा उत्पन्नआंतरपीक पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता वाढते....
नियोजन हरभरा लागवडीचे...जिरायती क्षेत्रात जमिनीतील उपलब्ध ओलावा व बागायती...
बीबीएफ यंत्राद्वारे हरभरा पेरणी फायदेशीररब्बी हंगामामध्ये ओलाव्याचे व्यवस्थापन अत्यंत...
हरभरा कीड - रोग नियंत्रण घाटेअळी :
ही अळी अमेरीकन बोंड अळी, हिरवी...