Agriculture story in marathi, management of new born calf | Agrowon

नवजात वासराकडे लक्ष द्या
कुलदीप शिंदे
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

नवीन जन्मलेल्या वासरांचे संगोपन योग्य पद्धतीने करणे अावश्यक असते. त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी चार महिन्यांपर्यंत विशेष लक्ष द्यावे.

नवीन जन्मलेल्या वासरांचे संगोपन योग्य पद्धतीने करणे अावश्यक असते. त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी चार महिन्यांपर्यंत विशेष लक्ष द्यावे.

  • ज न्मलेल्या वासराला स्वच्छ कपड्याने किंवा गोणपाटाने पुसून त्याचे वजन करून घ्यावे. तोंडातील व नाकातील घाण हलक्या हाताने काढून टाकावी. कानात हळूवार फुंकर मारावी.
  • वासराची नाळ शरीरापासून २ ते ३ सेंमी अंतरावर स्वच्छ ब्लेडने कापून दोऱ्याने बांधावी. दोऱ्याने बांधलेल्या भागापासून १ सें.मी. अंतर ठेवावे. नाळेमध्ये जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून त्यावर आयोडिन लावावे.
  • वासराला अर्ध्या तासाच्या आत अाईचा चीक पाजावा.
  • वासरांना ओळखणे सोपे जावे यासाठी त्यांना वयाच्या एका आठवड्याच्या आत कानामध्ये टॅग लावावे.
  • वासरांच्या शिंगकळ्या तज्ज्ञ पशुवैद्यकाकडूनच खुडून घ्याव्यात.  
  • नवीन जन्मलेल्या वासराला पहिल्या आठवड्यात जंतनाशकाची मात्रा द्यावी आणि त्यानंतर २० दिवसांच्या अंतराने ६ महिन्यांकरिता द्यावी.
  • वासरांचे लाळ्या-खुरकत, घटसर्प, फऱ्या या रोगांवर तज्ञांच्या सल्ल्याने प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे.  
  • वासरांना स्वच्छ अाणि हवेशीर गोठ्यात बांधावे.

संपर्क  ः कुलदीप शिंदे, ९८८१४१४९६७
(राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्नाल, हरियाना)

टॅग्स

इतर कृषिपूरक
गोठ्याची स्वच्छता ठेवा, माश्यांवर...गोठ्यामध्ये अस्वच्छता असल्यास माश्यांचा...
गाभण जनावरांकडे द्या लक्षपावसाळी काळात वातावरणात बदल होत असतात....
जनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या...
प्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...
चिकन, मांस विक्रीसाठी गुणवत्ता नियमचिकन, मांस विक्रेत्यांना परवाना घेण्यासाठी...
निवड दुधाळ गाई, म्हशींची...दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड करताना...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
कोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्षपावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे...
पशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...
जनावरांना द्या पुरेसा आहार, पाणीजनावरांना आपण गरजेनुसार पाणी देण्याऐवजी आपल्या...
दूध गुणवत्तावाढीसाठी सुप्त कासदाह टाळादुधाळ जनावरांमध्ये साधारणपणे १० ते १२ टक्के या...
सक्षम करा दुग्धव्यवसाय डेअरी हा व्यवसाय म्हणून पाहावा. त्याचे अर्थकारणही...
वाढत्या तापमानात गाई, म्हशींचे आरोग्य...सध्या काही भागांत प्रमाणापेक्षा उष्ण तापमान व...
खाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर...खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता...
भारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहासजागतिक मधमाश्‍या दिन विशेष भारतीय उपखंड हे...
तुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी...तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन...
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
बैलामधील खांदेसूजीवर उपायउन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी, तसेच पावसाळ्याच्या...
कोकण कन्याळ शेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...
शेळ्यांसाठी चारासाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा...