agriculture story in marathi, Probiotic Kulfi | Agrowon

प्रोबायोटिक कुल्फी
समीर भागवत, डॉ. संगीता गांगुली
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

कुल्फी हा गोठवलेला थंड आइस्क्रीमचा प्रकार प्रसिद्ध अाहे. साधारणपणे कुल्फी दूध अाटवून त्यामध्ये साखर मिसळून तयार केली जाते. स्वादासोबतच अाहाराच्या दृष्टीने कुल्फी अारोग्यदायी अाहे. कुल्फीमध्ये प्रोबायोटीक जिवाणूंचा वापर करून त्याची पाैष्टीकता वाढवता येते. कुल्फीमध्ये लॅक्टोबॅसिलस केजी, लॅक्टोबॅसिलस एसिडोफिलस इत्यादी प्रोबायोटिक जिवाणूचा वापर करता येतो. प्रोबायोटिक सूक्ष्मजीव हे नैसर्गिक आणि मित्रवर्गीय सूक्ष्मजीव आहेत, जे आपल्या शरीरातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखण्यास मदत करतात.  

कुल्फी हा गोठवलेला थंड आइस्क्रीमचा प्रकार प्रसिद्ध अाहे. साधारणपणे कुल्फी दूध अाटवून त्यामध्ये साखर मिसळून तयार केली जाते. स्वादासोबतच अाहाराच्या दृष्टीने कुल्फी अारोग्यदायी अाहे. कुल्फीमध्ये प्रोबायोटीक जिवाणूंचा वापर करून त्याची पाैष्टीकता वाढवता येते. कुल्फीमध्ये लॅक्टोबॅसिलस केजी, लॅक्टोबॅसिलस एसिडोफिलस इत्यादी प्रोबायोटिक जिवाणूचा वापर करता येतो. प्रोबायोटिक सूक्ष्मजीव हे नैसर्गिक आणि मित्रवर्गीय सूक्ष्मजीव आहेत, जे आपल्या शरीरातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखण्यास मदत करतात.  

कुल्फीसाठी आवश्यक घटक पदार्थ 
गाय किंवा म्हैशीचे दूध, मलई, साखर, फळांचा रस, चॉकलेट, प्रोबायोटिक जिवाणू आणि रंग इत्यादी घटक कुल्फी बनवण्यासाठी आवश्यक असतात.

पाैष्टीक घटक
घटक ः प्रमाण
एकूण घन पदार्थ ः ३६ टक्के
फॅट ः २.५ ते १० टक्के
प्रथिने ः ३.५० टक्के
साखर ः १३ टक्के
लॅक्टीक ॲसिड ः ०.२० टक्के

प्रक्रिया
गायीचे किंवा म्हशीचे दधू ९० अंश सेल्सिअस तापमानाला १० मिनिटे गरम करावे.

  • दूध अर्धे अटेपर्यंत स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात घोटावे
  • दुधाच्या १२ ते १५ टक्के साखर मिसळावी.
  • दूध कुल्फीसाठी अावश्‍यक घनतेपर्यंत घोटत राहावे.
  • अाधीच दुधामध्ये वाढवलेले प्रोबायोटिक जिवाणू (लॅक्टोबॅसिलस केजी, लॅक्टोबॅसिलस एसिडोफिलस) कुल्फीमिक्सच्या १० टक्के मिसळावेत.
  • फळांचा रस, चॉकलेट अाणि रंग मिसळावा (२ टक्के).
  • तयार कुल्फी मिक्स स्टेनलेस स्टीलच्या साच्यामध्ये भरुन -१८ ते -२० अंश सेल्सिअस तापमानाला ३० मिनिटांसाठी ठेवावे.
  • तयार कुल्फी -२० अंश सेल्सिअस तापमानाला फ्रीज मध्ये ठेवावी.

संपर्क ः समीर भागवत, ९८९०३८३२६५
(राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्नाल, हरयाणा)

 

 

इतर कृषी प्रक्रिया
मस्त ना..! काबुली हरभऱ्यापासून...ब्रेड किंवा पोळीवर पसरवून बटरचे सेवन केले जाते....
भारतीय मक्याचे पुढे काय होते ? जाणून...मका हे एक महत्त्वाचे तृणधान्य आहे. जगातील चार...
तळण पदार्थासाठी नवे तंत्र ः एअर फ्रायिंगभारतीयांमध्ये तळलेल्या पदार्थांची आवड...
केळीच्या जैवविविधतेत तमिळनाडूची श्रीमंतीऑगस्ट महिन्यात तमिळनाडू राज्याची राजधानी चेन्नई...
उसापासून साखर निर्मितीची प्रक्रिया जागतिक पातळीवर साखर उद्योग उत्तम विकसित झाला असून...
करटोलीपासून प्रक्रिया पदार्थ करटोली ही रानभाजी असून, त्याच्या विशिष्ट चवीसाठी...
कापूस पऱ्हाट्यांपासून ब्रिकेट, पेलेट...पांढरे सोने या नावाने ओळखले जाणारे कापूस पीक...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
जांभळापासून बनवा जॅम, जेली, टॉफी,पावडरजॅम     परिपक्व जांभळाची फळे निवडून...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
व्हॅनिलामुळे दूध लागते अधिक गोडगोड दुधामध्ये व्हॅनिला स्वादाचा अंतर्भाव केला...
आरोग्यवर्धक पौष्टिक राजगिराधान्यांच्या तुलनेत राजगिऱ्यामध्ये कॅल्शिअम हे...
औषधी अन् आरोग्यदायी करवंदकरवंदामध्ये नैसर्गिकरीत्या कॅल्शिअम भरपूर...
बेल फळापासून बनवा जॅम, कॅन्डी, स्क्वॅशबेलाचे फळ अतिशय गुणकारी आहे. बेलफळांचा वापर...
आरोग्यास उपयुक्त कुळीथआयुर्वेदशास्त्राने कुळथास आजारी व्यक्‍तींसाठी...
आरोग्यदायी शेवगा भुकटीचे उपयोगशेवगा वनस्पतीचे इंग्रजी नाव ड्रमस्टिक असे असून,...
केळीपासून बनवा जेली, प्युरी, ज्यूस केळीमध्ये अनेक पोषणमूल्ये आहेत. केळी शरीरातील...
उभारणी दूधप्रक्रिया उद्योगाचीप्रक्रिया प्रकल्पामध्ये दूध संकलन, गुणवत्ता...
प्रक्रियेसाठी भाताचा कोंडाभात कोंड्यामधील पोषक घटकांचे सक्रिय स्वरूप...
उभारूयात बांबू प्रक्रिया उद्योगलेखमालेतील मागील काही भागांत आपण बांबूची व्यापारी...