agro agriculture news marathi ; In Aurangabad, carrots are available at Rs 2000 to 2500 | Agrowon

औरंगाबादेत गाजर २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल

टीम अॅग्रोवन
रविवार, 1 डिसेंबर 2019

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.३०) गाजराची ३३ क्‍विंटल आवक झाली. या गाजराला २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी वाटाण्याची १३० क्‍विंटल आवक झाली. या वाटाण्याला  ३००० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ४४ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीचे दर  १००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ६१ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरचा दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला.

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.३०) गाजराची ३३ क्‍विंटल आवक झाली. या गाजराला २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी वाटाण्याची १३० क्‍विंटल आवक झाली. या वाटाण्याला  ३००० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ४४ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीचे दर  १००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ६१ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरचा दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला.

पत्ताकोबीची आवक १३२ क्‍विंटल झाली. या पत्ताकोबीला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३७ क्‍विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याचे दर ६०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.  ११ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबूला १२०० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १५ क्‍विंटल आवक झालेल्या मकाचे दर १००० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ५ क्‍विंटल आवक झालेल्या वालशेंगांचा दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला.

भेंडीची आवक २२ क्‍विंटल तर दर १५०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ७ क्‍विंटल आवक झालेल्या गवारला ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. वांग्यांची आवक ३७ क्‍विंटल तर दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १४१ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर ७०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ६८५ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला १००० ते ५२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

हिरव्या मिरचीची आवक १३७ क्‍विंटल तर दर १००० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २० क्‍विंटल आवक झालेल्या काशिफळाला ४०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १६ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीचे दर ३०० ते ७०० रुपये प्रतिशेकडा राहिले. १३ हजार जुड्यांची आवक झालेल्या पालकला ४०० ते ८०० रुपये प्रतिशेकडा तर २९ हजार ५०० जुड्यांची आवक झालेल्या कोथंबीरचे दर २०० ते ३०० रुपये प्रतिशेकडा राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 


इतर ताज्या घडामोडी
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत...औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे;...
पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये...नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
नगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण,...
सोलापुरात हिरवी मिरची, वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...