agro agriculture news marathi Damage to the boar garden due to the raising of the monkey | Page 2 ||| Agrowon

माकडांच्या उच्छादामुळे बोराच्या बागेचे नुकसान

टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 डिसेंबर 2019

मानोरा जि. वाशीम ः तालुक्यातील  कारखेडा येथील प्रयोगशील महिला शेतकरी गीताबाई राठोड यांच्या बोराच्या बागेत माकडांनी मोठ्या प्रमाणात उच्छाद घालून नुकसान केले. तोडणीला आलेले बोर यामुळे खराब झाले.  

मानोरा जि. वाशीम ः तालुक्यातील  कारखेडा येथील प्रयोगशील महिला शेतकरी गीताबाई राठोड यांच्या बोराच्या बागेत माकडांनी मोठ्या प्रमाणात उच्छाद घालून नुकसान केले. तोडणीला आलेले बोर यामुळे खराब झाले.  

निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी शेतकरी विविध प्रयोग करीत आहेत. या भागात संत्रा, लिंबू, पेरू, सीताफळ, बोर बागा वाढू लागल्या, असे असताना शेतकऱ्यांना बदलत्या वातावरणामुळे कधी अवकाळी पावसाचा तर कधी अवर्षणाचा सामना करावा लागतो. कारखेडा येथील महिला शेतकरी गीता राठोड यांनी आपल्या एक एकरात ॲपल बोराची लागवड केलेली आहे. बोरांच्या या चारशे झाडांपैकी बोरांनी लगडलेल्या आणि तोडणीस आलेल्या जवळपास शंभर झाडांची दोन दिवस आधी माकडांनी मोडतोड केल्याचा प्रकार घडला. यामुळे महिला शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वनविभागाने झालेल्या नुकसानीची दखल घेण्याची मागणी या महिलेने केली आहे.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात सव्वासात लाख टन उसाचे गाळपजळगाव  : खानदेशातील जळगाव, नंदुरबार या...
मुंबई बाजार समिती निवडणुकीकरिता अर्ज...पुणे  ः देशातील सर्वांत मोठ्या समजल्या...
पुणे विभागासाठी १९९० कोटींच्या...पुणे  ः  पुणे विभागाच्या २०२०-२१ च्या...
केळीवरील सोंडकिडीचे कामगंध...जागतिक पातळीवर केळीचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या...
साताऱ्यातील शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण...सातारा  ः जिल्ह्यात यांत्रिकीकरण योजनेंतर्गत...
परमीट बंद; नगर जिल्ह्यात फळबाग लागवडीवर...नगरः राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून फळबाग...
जळगावात आले २६०० ते ५००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.२८...
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...