कृषिकन्यांची अळिंबी प्रकल्पाला भेट

कृषी औद्योगिक कार्यानुभव शिक्षण कार्यक्रमांतर्गत उंबरे (ता.भोर, जि. पुणे) येथील सौ. तृप्ती भूषण धकाते यांच्या क्वालिटी मशरूम प्रकल्पाला भेट दिली.
Agriculture
Agriculture Agrowon

पुणे ः कृषी महाविद्यालयातील कृषिकन्यांनी ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव शिक्षण कार्यक्रमांतर्गत उंबरे (ता.भोर, जि. पुणे) येथील सौ. तृप्ती भूषण धकाते यांच्या क्वालिटी मशरूम (Mashroom) प्रकल्पाला भेट दिली.

Agriculture
अळिंबी उत्पादन, प्रक्रियेत मिळविली ओळख

या भेटीमध्ये प्राची करे, हर्षदा लांडे, अरुंधती लावंड, जानकी पारधी, शिवानी गाडेयांनी सौ. तृप्ती भूषण धकाते यांच्याकडून अळिंबी उत्पादनाचे आधुनिक तंत्र, प्रकल्पाचे अर्थशास्त्र तसेच विक्री व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती घेतली

तसेच या तांत्रिक माहितीचे संकलन केले. या प्रकल्प भेटीसाठी कृषी महाविद्यालयातील प्राध्यापिका सौ. खांडवे यांनी कृषिकन्यांना मार्गदर्शन केले होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com