वनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची निवड करावी. यामध्ये माळरान व टेकड्या, शेतरस्त्याचा काठ, मध्यम व उथळ खोलीची जमीन, नाल्याच्या किनाऱ्यांवर वनवृक्षांची लागवड केली जाते. या लागवडीमुळे जमिनीची धूप थांबविण्यास मदत होते. कृषी वनशेतीमुळे एकाच जमिनीच्या तुकड्यापासून पीक उत्पादनाबरोबर वृक्षांपासून चारा, लाकूड असा दुहेरी फायदा मिळतो. डोंगर-उतारावर झाडांची आणि गवतांची लागवड करावयाची असेल, तर सलग समपातळी चरांची आखणी करावी.
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवड
- ०२४२६-२४३२५२, अखिल भारतीय समन्वित वनशेती संशोधन प्रकल्प,महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. - ०२३५८ -२८३६५५, वनशास्त्र महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.