अॅग्रोगाईड | Agrowon

अॅग्रोगाईड

छाटणी तंत्राच्या वापरासह सघन पद्धतीने पेरू लागवड

शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

पेरू फळ पीक कमी पाण्यावर व कोणत्याही जमिनीत येणारे पीक असून, योग्य प्रकारे नियोजन केल्यास हमखास उत्पादन मिळते. पारंपरिक लागवड पद्धतीच्या तुलनेमध्ये छाटणी तंत्राचा अवलंब करून सघन लागवड केल्यास अधिक फायदा मिळू शकतो.

टॅग्स

सुधारित भेंडी लागवड तंत्रज्ञान

शुक्रवार, 29 जानेवारी 2021

भेंडीची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान करावी. लागवड सरी वरंबा, पट्टा पद्धतीने किंवा सपाट वाफ्यावर करावी.  दोन बियांमध्ये ६ ते ७ इंच अंतर ठेवून लागवड करावी.
 
उन्हाळी भुईमुगातील एकात्मिक कीड व्यवस्थापन

रविवार, 24 जानेवारी 2021

भुईमूग पीक तीनही हंगामांत घेतले जाणारे पीक असून, निरनिराळ्या किडी, रोग व तणांच्या प्रादुर्भावामुळे दरवर्षी या पिकाचे मोठे नुकसान होते. भुईमूग पिकावरील कीड व रोगांचे वेळीच एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
 
शाश्‍वत उत्पन्नासाठी वनशेतीचे नियोजन

शुक्रवार, 22 जानेवारी 2021

वनशेतीपासून अन्नधान्याबरोबरच वृक्षापासून चारा, लाकूड, फळे व लघू-वन उपज मिळते. याचबरोबरीने शाश्‍वत उत्पन्नाची हमी मिळते. वनशेतीमुळे जमिनीची धूप थांबते, सुपीकता वाढते, आर्द्रता टिकते, वादळी वाऱ्यांपासून संरक्षण मिळते. 

उसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर

सोमवार, 18 जानेवारी 2021

ऊस पिकाची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज कमी असली तरी त्यांचा योग्य प्रमाणात पुरवठा होणे आवश्‍यक आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या पुरवठा योग्य प्रमाणात न झाल्यास पिकावर कमतरतेची लक्षणे दिसतात. याचा वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.
 
उन्हाळी भुईमूगाचे लागवड तंत्र

मंगळवार, 12 जानेवारी 2021

खरिपामध्ये भुईमुगाखालील क्षेत्र अधिक असले तरी उन्हाळी भुईमुगाची उत्पादकता अधिक असते. उन्हाळ्यामध्ये भरपूर स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने ओलिताची व्यवस्था असल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. 

सुधारित भेंडी लागवड फायद्याची

मंगळवार, 12 जानेवारी 2021

भेंडीचे आखूड, लांब, सडपातळ, जाड व वेगवेगळ्या रंगाचे शेकडो प्रकार आहेत. त्यातील लाल भेंडी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. भेंडी लागवडीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते.

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता

रविवार, 10 जानेवारी 2021

ला निनाच्या प्रभावामुळे प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील समुद्राच्या पाण्याचे तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने सरासरीपेक्षा कमी राहिल्यामुळे तेथील हवेचे दाब वाढून भारताच्या दिशेने तेथील बाष्प लोटले जात आहे. 

केळी सल्ला

रविवार, 10 जानेवारी 2021

वातावरणातील तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली असेल, तर त्याचा केळी वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. 

कोबीवरील कीड व्यवस्थापन

रविवार, 10 जानेवारी 2021

सध्याचे थंड आणि मधूनच होणारे ढगाळ वातावरण यामुळे मावा आणि चौकोनी ठिपक्यांच्या पतंगाच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो.