अॅग्रोगाईड | Agrowon

अॅग्रोगाईड

कृषी सल्ला (राहुरी विभाग)

रविवार, 4 ऑक्टोबर 2020

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत जिल्ह्यासाठी सल्ला

टॅग्स

परोपजीवी सूत्रकृमींद्वारे हुमणीचे नियंत्रण

शनिवार, 3 ऑक्टोबर 2020

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने हुमणी नियंत्रणासाठी द्रवरूप स्वरूपातील इपीएन घटक विकसित केला आहे. इपीएन म्हणजे किडीच्या शरीरावर वाढणारे सूत्रकृमी. हे जमिनीमध्ये हुमणीला शोधून तिच्या शरीरात प्रवेश करून रोगग्रस्त करतात.

फोटो गॅलरी

फळबागेत आच्छादन, कीड नियंत्रण महत्वाचे

शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

पावसाची उघडीप आणि तापमानात वाढीदरम्यान नवीन लागवड केलेल्या नारळ बागेत तसेच पूर्ण वाढलेल्या झाडांना पाणी देण्याची व्यवस्था करावी.

बागायती गहू लागवडीची सूत्रे

गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

गव्हाची पेरणी जमिनीत पुरेशी ओल असताना दक्षिणोत्तर करावी. बागायतीमध्ये वेळेवर पेरणी दोन ओळींत २० सें.मी. आणि उशिरा पेरणी १८ सें.मी. अंतर ठेवून करावी.जमिनीचा उतार लक्षात घेऊन  २.५ ते ४ मीटर रुंद आणि ७ ते २५ मीटर लांबीचे सारे पडावेत.

खत, पाणी व्यवस्थापनातून वाढवा करडई उत्पादन

गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

योग्य प्रकारे लागवडीसह खत व्यवस्थापन, विरळणी आणि पाणी व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास करडईचे कोरडवाहूमध्ये १०-१२ क्विंटल प्रति हेक्टरी आणि बागायती परिस्थितीत १८-२० क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकते.

दर्जेदार कांदा रोपनिर्मितीचे तंत्र

गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

एक हेक्टर कांदा लागवडीसाठी पाच गुंठ्यांची रोपवाटिका पुरेशी असते. अधिक उत्पादन मिळवण्यासाठी सुधारित जातींचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.

रुंद वरंबा सरी पद्धतीने हरभरा लागवड

गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

हरभरा लागवडीसाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा वापर फायदेशीर ठरतो. यामुळे उत्पादनात वाढ होते.त्याचबरोबरीने लागवडीचा वेळ, मजुरी आदींमध्येही बचत  होते.

सुधारित जवस वाणांची लागवड करा

गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

जवसाच्या सुधारित वाणाची निवड केल्यास उत्पादनामध्ये दीडपट ते दुप्पट वाढ होते. पिकाच्या संवेदनशील अवस्था लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करावे.

हरभरा पिकाची तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड

गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

वेळेवर पेरणीसाठी ऑक्टोबरचा दुसरा आठवडा तर संरक्षित ओलितात दहा नोव्हेंबरपर्यंत पेरणी करता येते. सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून अपेक्षित व गुणवत्तापूर्ण उत्पादन घेणे शक्य आहे.

पोषक चाऱ्यासाठी ओट लागवड

शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

ओट पिकाचा चारा हा कोवळा, लुसलुशीत, पालेदार, भरपूर फुटवे असणारा, पाचक व कसदार असून, जनावरे आवडीने खातात. हिवाळी हंगामात तो जनावरांना चांगला मानवतो.