नगर ः कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून गेल्या वर्षभरापासून नवीन शेततळ्याची का
agroguide
agroguide
रॅगवीड हे परदेशी तण असून त्याचा शिरकाव महाराष्ट्रात झाल्याचे आढळून आले आहे. हे तण एॅम्बरोसिया या प्रजातीतील असून त्याच्या जगभरात ४१ प्रजाती आहेत. या सर्व प्रजाती समूहाला रॅगवीड'''' (Ragweed) या नावाने जगभर ओळखले जाते.

भविष्यातील चाराटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध क्षेत्रावर चारा लागवड, चाऱ्याचा काटकसरीने वापर, चाऱ्याचा साठा, हायड्रोपोनिक्स चारा अाणि चारा प्रक्रिया इ. पर्याय उपलब्ध अाहेत. असा चारा टंचाईकाळात पुरविल्यास निश्चितच दूध उत्पादन टिकून जनावरांच्या पोषणतत्त्वांची गरज पूर्ण करता येईल.

पाॅलिहाऊससाठी सर्वात मोठा प्रश्न होता भांडवलाचा. पॉलिहाऊस उभारणीपासून ते रोपे आणली, लागवड, माती बदलणे हा सगळा खर्च होता २५ लाख रुपयांचा. मग बॅंकांशी संपर्क साधणे सुरू केले.

केळी पीक सल्ला
---------------------
सध्याच्या वातावरणात केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. रोग नियंत्रणाकरिता खालील उपाय करावेत
लक्षणे ः

सध्याचे वातावरण हे द्राक्षबागेत कलम करण्याकरिता पोषक आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात लागवड केलेली खुंटरोपे आता कलम करण्याजोगी झालेली असतात. तेव्हा कलम करताना योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
खुंटरोपांची परिस्थिती
त्वचाविकार अाणि केसांच्या अारोग्यासाठी ब्राह्मी विशेष गुणकारी अाहे. कुठेही उगवणारी, दुर्लक्षित निरगुडी वनस्पतीही वेदनाशामक म्हणून उत्तम काम करते. उंबर, चिंच या वनस्पतीही पित्तशामक आहेत.

सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, पुणे आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील निपाणी या ऊस पट्ट्यांमध्ये उसावर ‘पायरीला’ आणि ‘पांढऱ्या माशी’चा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

ढगाळ हवामान व रिमझिम पावसामुळे उन्हाळ्यात सुप्तावस्थेत गेलेल्या गोगलगायी जागृत अवस्थेत येऊन पिकांवर प्रादुर्भाव करीत आहेत.

लिंबू हे पीक संवेदनशील असल्यामुळे आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी पडल्यास त्याचा झाडावर विपरीत परिणाम लगेच दिसून येतो. त्यामुळे सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा योग्य प्रमाणामध्ये वापर करणे आवश्यक आहे.

पारनेर : शेतात वेगळा प्रयोग करुन चांगले उत्पन्न मिळविण्याच्या हेतूने ढवळपुरी (ता. पारनेर) येथील शिवाजी चौधरी या शेतकऱ्याने स्वीट कॉर्नचे पीक घेतले. मात्र बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाल्यामुळे त्या शेतकऱ्याला तब्बल सहा लाखांचे नुकसान झाले.
शेतकऱ्याने बियाणे कंपनीच्या विरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.
ढवळपुरी येथील प्रगतशील शेतकरी शिवाजी चौधरी यांनी नगर येथून एका कंपनीचे मका शुगर ७५ या जातीचे पाच किलो बियाणे घेतले. १२ जूनला शेतीची योग्य मशागत करुन सरी पध्दतीने मक्याची लागवड केली. मात्र मकेला पांगारी फुटवे फुटले.